एक्स्प्लोर

सेल्फीचा मोह जीवावर, शाळकरी मुलाचा बळी

हैदराबाद : सेल्फीचा मोह पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. यावेळी सेल्फीच्या मोहाने हैदराबादच्या शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सेल्फीच्या मोहाने मृत्यू झाला आहे.   हैदराबादेतील प्राणीसंग्रहालयात एका टेकडीवरून सेल्फी घेताना, तोल जाऊन पडल्यामुळे मंजीत चौधरी या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.   मंजीतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर तो पिकनिकसाठी बहिण आणि भाऊजींसोबत हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयात गेला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

संबंधित बातमी - जगातील सर्वात धोकादायक सेल्फी!

मंजीत 'बटरफ्लाई पार्क'मधील टेकडीवर चढला होता. टेकडीच्या टोकावर गेलेला मंजीत खाली कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.   काही महिन्यांपूर्वीच मुंबईतही सेल्फीमुळे महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील 16 ठिकाणं 'नो सेल्फी' झोन म्हणून घोषीत केली आहेत.  

संबंधित बातम्या

...म्हणून 'असे' सेल्फी काढू नका, व्हिडीओ व्हायरल!

भय्या, सेल्फी मत ले ले रे, सेल्फीखोरांनो सावधान !

जगातील सर्वात धोकादायक सेल्फी!

मालगाडीच्या छतावर चढून सेल्फीचा प्रयत्न, दोन मुलींना हायव्होल्टेज वायरचा शॉक

तरुणाची हद्द, मृत काकांसोबत सेल्फी, फोटो वायरल

शूट करण्याऐवजी 'शूट'आऊट! सेल्फी काढताना बंदुकीची गोळी सुटल्याने मृत्यू

रतनगडावरील धोकादायक सेल्फी व्हायरल

जगातील सर्वात धोकादायक सेल्फी!

जीवन-मृत्यूच्या खेळात बुडत्याला सेल्फी स्टिकचा आधार

शक्तीशाली सेल्फी, नरेंद्र मोदी-ली-किकयांग यांच्या सेल्फीची जगभरात चर्चा

मित्राची हत्या करुन मृतदेहासोबत सेल्फी

सेल्फी काढताना 5 जण कड्यावरून कोसळले

सापासोबतचा सेल्फी भलताच महागात, उपचारासाठी 96 लाखांचा खर्च!

आई-वडिलांनंतर आता तोही गेला... सेल्फीच्या नादात धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन

व्हिडीओ

GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Embed widget