एक्स्प्लोर
अँड्रॉईड नॉगट, अँड्रॉईडचं नवीन व्हर्जन
मुंबईः अँड्रॉईड एनचं अँड्रॉईड नॉगट हे नवीन व्हर्जन लवकरच युझर्सच्या भेटीला येणार आहे, असं गुगलने जाहीर केलं आहे. युझर्स नावाबद्दलचं आपलं मत देखील कंपनीला कळवू शकतात, असंही कंपनीने म्हटलं आहे.
https://twitter.com/Android/status/748547400210472961
नॉगट हे अँड्रॉईडचं लेटेस्ट व्हर्जन असणार आहे, असं गुगलने मार्चमध्ये जाहीर केलं होतं. या व्हर्जनमध्ये मोबाईलची कार्यक्षमता वाढवणे, मल्टीटास्किंग अशी अनेक अपडेटेड फीचर्स असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement