एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WhatsApp And Telegram : 'यासाठी' व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम वापरू नका, सरकारकडून निर्देश

WhatsApp Telegram Guidelines : व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्सवरील नवीन आदेश काही केसेसचा अभ्यास केल्यानंतर देण्यात आले आहेत.

WhatsApp Telegram Use :  खरंतर व्हॉट्सअॅप (WhatsApp)आणि टेलिग्रामसारखे (Telegram) अॅप सोशन मिडीयावर सर्वाधिक वापरले जाणारे आहेत. या अॅपच्या माध्यमातनू वैयक्तिक माहिती किंवा डेटा जवळच्या व्यक्तींना तसेच ऑफिशियल कामासाठी सोयीचा ठरतो. पण, आता याच सोशल मीडिया अॅप्सवरून पर्सनल डेटा किंवा डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी सुरक्षित राहणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने अधिकाऱ्यांना दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पर्सनल डेटा सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा इतर सोशल मीडिया अॅप्स वापरू नयेत असे आदेश दिले आहेत. याचं कारण असं की, या अॅप्सचे सर्व्हर जगभरातील खासगी कंपन्यांच्या मालकीचे असून, भारताविरोधी या डेटाचा गैरवापर केला जाऊ शकतो. यासाठी हा आदेश Amazon Alexa, Apple HomePod, Google Meet, Zoom आणि इतर सोशल मिडीया साईट्सनादेखील लागू होतो.

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया अॅप्ससाठी हा आदेश काही केसेसचा अभ्यास केल्यानंतर देण्यात आला आहे. केंद्राने देशव्यापी कम्युनिकेशन नियमांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचं उल्लंघन होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यामध्यमातून कम्युनिकेश सुरक्षा विमा पॉलिसी आणि सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

नवीन निर्देशात असं म्हटलं आहे की,वर्क फ्रॉम होम करताना संवेदनशील माहिती किंवा डॉक्युमेंट्स सेटअपद्वारे शेअर करणे टाळावे. तसेच, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे केवळ ऑफिशिल कामाच्या संबंधितच माहिती सेव्ह करावी. याशिवाय, सर्व केंद्रीय मंत्रालयांना तसेच विभागांना या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यास सांगितलं आहे. तर, उच्च अधिकार्‍यांना पर्सनल किंवा देशव्यापी सुरक्षेच्या संबंधित मुद्द्यांवर चर्चा होत असताना संमेलनाच्या दरम्यान स्मार्ट-वॉच किंवा स्मार्ट फोनचा वापरू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget