एक्स्प्लोर

Amazon Prime New Price: ओटीटी प्रेमींना मोठा धक्का! ॲमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन फी वाढवणार, जाणून घ्या नवीन दर

Amazon Prime New Price: ॲमेझॉन प्राइमने (Amazon Prime) भारतात आपली प्राइम मेंबरशिप फी 50 टक्क्यांनी वाढवून दरवर्षी 1,499 रुपये करण्याची घोषणा केली आहे.

Amazon Prime New Price: कोरोना काळात चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने लोकांमध्ये ओटीटी (OTT) बद्दल क्रेझ वाढत होती. यामुळे, आजही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये नव्हे तर OTT द्वारे घरी बसून नवीन चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेणे पसंत करतात. पण अलीकडेच या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ॲमेझॉन प्राइमने (Amazon Prime) भारतातील आपले प्राइम मेंबरशिप फी 50 टक्क्यांनी वाढवून 1499 रुपये प्रति वर्ष करण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत 999 रुपये प्रतिवर्ष फी होती. बातमी अशीही आहे की, कंपनी दरमहा फी आणि तीन महिन्यांचे मेंबरशीप शुल्क देखील लवकरच वाढवणार आहे.

घोषणेनुसार, हे आहे नवीन शुल्क
नेटफ्लिक्स, अॅपल, फ्लिपकार्ट आणि ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत ॲमेझॉन दरवर्षी 999 रुपयांमध्ये सर्वात स्वस्त मेंबरशीप देत होते. नवीन घोषणेनुसार वार्षिक मेंबरशीप शुल्क 999 रुपयांवरून 1499 रुपये केले जाईल. यासह, तीन महिन्यांची मेंबरशीप 329 रुपयांवरून 459 रुपये केली जाणार आहे. आणि महिन्याला 129 रुपयांची मेंबरशीप आता 179 रुपये होणार आहे. सध्या हा बदल कोणत्या तारखेपासून केला जाईल हे कंपनीने अद्याप सांगितले नाही.

देशात प्राइम मेंबरशिपची मागणी वाढली
अमेझॉनचे म्हणणे आहे की यावेळी जो कोणीही प्राइम मेंबर आहे तो त्यांच्या मेंबरशीपची तारीख जाहीर होईपर्यंत चालू किमतीत त्यांची मेंबरशीप चालू ठेवू शकतो. मात्र, किंमतीत बदल झाल्यानंतर वापरकर्त्यांना नवीन किमतीत मेंबरशीप घ्यावी लागेल. युजर्सनी ही दरवाढ लागू होण्याअगोदर रिचार्ज केल्यास त्यांना सध्याच्या दरातच मेंबरशीप मिळणार आहे. प्राइम यूथ ऑफर किमतीत बदल झाल्यानंतरही लागू होईल. अमेझॉनने अद्याप या वाढीचे कारण स्पष्ट केले नाही. परंतु, देशातील प्राइम मेंबरशिपची मागणी जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. किंमती वाढल्याने ॲमेझॉन आपली सेवा सुधारण्याचा विचार करू शकतो. याच वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक चित्रपटही ॲमेझॉनवर रिलीज झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget