एक्स्प्लोर

Amazon Navratri Sale : त्वरा करा... फक्त 500 रूपयांत मिळवा गॅजेट्स! अॅमेझॉनची भन्नाट ऑफर

भाज्या चिरण्यासाठी, फ्राय करण्यासाठी आणि किचनमध्ये स्वच्छतेसाठी तुम्हाला जर गॅजेट हवे असतील तर अॅमेझॉनच्या सेलला नक्की भेट द्या

Amazon Navratri Sale: भाज्या चिरण्यासाठी, तसेच फ्राय करण्यासाठी आणि किंचनमध्ये स्वच्छतेसाठी तुम्हाला जर गॅजेट हवे असतील तर अॅमेझॉनच्या सेल नक्की पाहा. अॅमेझॉनमध्ये किचनमधील गॅजेट्सवर डिस्काउंट मिळत आहे. किचनमधील हे भन्नाट गॅजेट तुम्हाला 500 रूपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत आहेत. 

Link For Amazon Navrati Sale

JONTUS 260 Watt Hand Blender Mixer
अनेक जण किचनध्ये हॅंड ब्लेंडर मिक्सरचा वापर दररोज करतात.  JONTUS कंपनीचा  हॅंड ब्लेंडर मिक्सर इलेक्ट्रिक एग बिटर अॅमेझॉनवर  499 रुपयांना मिळत आहे. या इलेक्ट्रिक एग बिटरवरची किंमत 1,599 रूपये आहे. या हॅंड ब्लेंडर मिस्करच्या मोटरमध्ये 7 स्पीडचा फिचर आहे. यामध्ये अंडी बीट करू शकता. तसेच व्हिपिंग क्रीम देखील तुम्ही यामध्ये तयार करू शकता. 

Buy JONTUS 260 Watt Hand Blender Mixer Electric Egg Beater for Cake Making  

TIMESOON Multifunctional 2 in 1 Electric Egg Boiling Steamer
अनेक लोक नाश्ता करताना उकडलेली अंडी देखील खातात. अॅमेझॉनवर TIMESOON हा मल्टीफंक्शनल 2 इन 1 इलेक्ट्रिक एग स्टीमर 569 रुपयांना मिळत आहे. याची किंमत  1,499 रुपये आहे. यामध्ये तुम्ही अंडी फ्राय करू शकता. तसेच तुम्ही ऑमलेट देखील यामध्ये तयार करू शकता. या एग स्टीमरमध्ये हाय क्वालिटी नॉन स्टिक आणि प्लॅस्टिक मटेरिएल हे फिचर्स आहेत. 

Buy TIMESOON Multifunctional 2 in 1 Electric Egg Boiling Frying Pan Electric Machine  

Genova Mini Food Processor 
तुम्हाला जर भाज्या चॉप करण्यासाठी बजेट फ्रेंडली गॅजेट हवे असेल तर तुम्ही  Genova चा मिनी फूड प्रोसेसर तुम्ही घेऊ शकता. USB चार्जरने चालणाऱ्या या चॉपरमधून गाजर किंवा बिन्स सारख्या अनेक भाज्या तुम्ही चॉप करू शकता. तसेच सॅलड किंवा सॉस देखील तुम्ही या मिनी फूड प्रोसेसरमध्ये तयार करू शकता. हा  मिनी फूड प्रोसेसर चार्ज केल्यानंतर 3 तास चालतो. या  मिनी फूड प्रोसेसरची किंमत  1,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फक्त  499 रुपयांना मिळणार आहे. 

Buy Genova Mini Food Processor Garlic Chopper, Meat Chopper, Onion Chopper, Veggie Chopper

Pigeon by Stovekraft Electric Kettle
स्टिल बॉडी असणारा हा Pigeon by Stovekraft Electric Kettle सेलमध्ये फक्त 474 रूपयांना मिळणार आहे. याची किंमत 1,195 रुपये आहे. पाणी गरम करण्यासाठी या इलेक्ट्रिक केटलचा वापर केला जाऊ शकतो.

Buy Pigeon by Stovekraft Electric Kettle

Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Embed widget