एक्स्प्लोर

'या' खास फिचर्ससह अॅमेझॉनच्या Kindle Oasis चं नवीन मॉडेल लवकरच बाजारात

हे नवीन किंडल 19 ऑगस्ट पासून बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी amazon.in या वेबसाईटवर किंडलची प्री-बुकिंग करता येणार आहे.

'ई-बूक' वाचनाची आवड असणाऱ्यांमध्ये अॅमेझॉनचं 'किंडल' हे डिव्हाइस बरंच लोकप्रिय आहे. नुकतंच अॅमेझॉन किंडलच्या 'Kindle Oasis' चं अपडेटेड व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. स्क्रीनचा कलर टेम्परेचर अॅडजस्ट करता येणारं हे नवीन किंडल 19 ऑगस्ट पासून बाजारात उपलब्ध होणार आहे. Kindle Oasis हे अॅमेझॉन किंडलमधील सर्वात जास्त फिचर्स असलेलं मॉडेल आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा किंडल ओअॅसिस लाँच करण्यात आले होते. यामध्ये 300ppi पिक्सल डेनसिटी असलेला 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. Kindle Oasis च्या नवीन मॉडेलमध्ये किंडलच्या स्क्रीनवरील कलर टेम्परेचर अॅडजस्ट करता येणार आहे. बाहेरच्या प्रकाशानुसार स्क्रिनचा कलर टोन 'कुल किंवा वॉर्म' असा बदलता येणार आहे. दिवसाच्या ठराविक वेळेनुसार स्क्रिनची लाईट 'ऑटोमॅटिक अॅडजस्ट' करता येण्याचीही सोय यात देण्यात आलेली आहे. Kindle Oasis च्या नवीन मॉडेलची विक्री 19 ऑगस्ट पासून सुरु होणार असली तरी सध्या याची प्री-बुकिंग करता येणार आहे. 8 जीबी मेमरी क्षमतेच्या या किंडलची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 32 जीबी मेमरी क्षमतेच्या किंडलची किंमत 24 हजरा 999 रुपये आहे. नवीन किंडलसोबत तीन महिन्यांसाठी किंडल अनलिमिटेड ची सेवा मिळणार आहे. तसेच प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी 500 रुपये किंमतीचे एक ई-बुक देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Disha Salian Case: दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करण्याची मागणी
दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरे, सचिन वाझेचं नाव घेत म्हणाले...

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Disha Salian Case: दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करण्याची मागणी
दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरे, सचिन वाझेचं नाव घेत म्हणाले...
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Embed widget