एक्स्प्लोर

अमेझॉन भारतात 7 नवी गोदामं सुरु करणार, 1200 नव्या नोकऱ्या

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉन कंपनीने भारतात आपला व्यावसाय वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. अमेझॉन लवकरच भारतात सात नवी गोदामं सुरु करणार आहे. यामधून सुमारे 1200 नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. अमेझॉनने याआधीच घोषणा केली आहे की, भारतीय बाजारपेठेत सुमारे 32 हजार 513 कोटींची गुंतवणूक केली जाईल. यामधून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी 33 डिलिव्हरी स्टेशनची उभारणी केली जाईल. अमेझॉनने आतापर्यंत भारतात 27 गोदामं सुरु केली आहेत. त्याचबरोबर आणखी गोदामं  सुरु केली जाणार आहेत. 10 राज्यांमध्ये 34 गोदामं अमेझॉनकडून येत्या काळात सुरु केली जातील. गोदामं आणि एक्स्क्लुझिव्ह डिलिव्हरी स्टेशन सुरु करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. यामार्फत ग्राहकांना विश्वासनीय आणि वेगवान सेवा देऊ, असे अमेझॉन इंडियाच्या अखिल सक्सेना यांनी सांगितले. सात नव्या गोदांमांपैकी दोन गोदामं सध्या सुरु असलेल्या गोदामांमध्येच म्हणजेच मुंबई आणि गुरुग्राममध्येच असतील. एसी, एअर कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही इत्यादी मोठे प्रॉडक्ट्स या नव्या गोदांमांमध्ये ठेवले जातील. येत्या काळात 20 शहरांमध्ये 33 नवे डिलिव्हरी स्टेशनही सुरु केले जातील. जेणेकरुन मोठे प्रॉडक्ट्स ऑर्डरच्या दुसऱ्याच दिवशी डिलिव्हरी केली जाईल. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समधील जायंट फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अमेझॉन इंडियाचे सात नवी गोदामं नक्कीच महत्त्वाची ठरणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget