एक्स्प्लोर

Amazon Deal : Amazon वर Redmi 11 Prime 5G ची पहिली विक्री; 'हे' आहेत फिचर्स आणि किंमत

Amazon Sale On Redmi 11 Prime 5G : जर तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन घ्यायचा असेल तर लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी 11 प्राईम आहे. या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते.

Amazon Sale On Redmi 11 Prime 5G : तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Amazon वर आता रेडमी (Redmi) स्मार्टफोनवर उत्तम ऑफर सुरु आहे. Redmi 11 Prime हा नवीनतम स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये 5G व्हेरिएंट देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होते. हा स्मार्टफोन ग्रीन, पर्पल आणि ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनवर लॉन्चिंग ऑफरमध्ये 13% सूट आणि ICICI बँकेकडून पेमेंट केल्यावर हजार रुपयांचा त्वरित कॅशबॅक आहे.

Amazon Deal : Amazon वर Redmi 11 Prime 5G ची पहिली विक्री; 'हे' आहेत फिचर्स आणि किंमत

Redmi 11 Prime 5G (मेडो ग्रीन, 4GB RAM, 64GB स्टोरेज) | प्राईम डिझाईन | MTK आयाम 700 | 50 MP ड्युअल कॅम | 5000mAh | 7 बँड 5G

4GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये आहे, जी 13% च्या सवलतीनंतर 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनवर ICICI बँकेकडून पेमेंट केल्यावर हजार रुपयांचा झटपट कॅशबॅक आहे, त्यानंतर हे फोन फक्त 12,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. फोनवर 10,550 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे.


Amazon Deal : Amazon वर Redmi 11 Prime 5G ची पहिली विक्री; 'हे' आहेत फिचर्स आणि किंमत

  • 4GB आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी फोनची किंमत 17,999 रुपये आहे, जी 11% च्या सवलतीनंतर 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवरील बाकीच्या ऑफर्स सारख्याच आहेत.
  • स्मार्टफोनची रॅम बूस्टरने 8GB पर्यंत वाढवता येते आणि स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.
  • स्मार्टफोनमध्ये 6.58-इंच अॅडाप्टिव्ह सिंक FHD डिस्प्लेसह मोठी स्क्रीन आहे. Redmi 11 प्राईम ड्युअल 5G सिमला सपोर्ट करतो.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे, दुसरा मॅक्रो कॅमेरा आणि तिसरा डेप्थ कॅमेरा आहे.
  • स्मार्टफोनमधील सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. फोनच्या कॅमेरामध्ये मूव्ही फ्रेम, शॉर्ट व्हिडिओ, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, लँडस्केप आणि नाईट व्हिजन फीचर्स आहेत.
  • स्मार्टफोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे आणि हा फोन 22W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. स्मार्टफोनची बॅटरी 30 दिवस टिकू शकते. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Embed widget