एक्स्प्लोर

Amazon Festival Sale: दिवाळी गिफ्टसाठी अॅमेझॉनची बेस्ट डिल; मिळवा बजेट फ्रेंडली हेडफोन

अनेकांना दिवाळीमध्ये आपल्या मित्रमैत्रीणींना काय गिफ्ट द्यावे? असा प्रश्न पडतो.

Amazon Festival Sale: अनेकांना दिवाळीमध्ये आपल्या मित्रमैत्रीणींना काय गिफ्ट द्यावे? असा प्रश्न पडतो. जर तुम्हाला बजेट फ्रेंडली आणि चांगल्या क्वालिटीचे गिफ्ट द्यायचे असेल तर अॅमेझॉनच्या बेस्ट डिल्स एकदा नक्की पाहा. या डिलमध्ये उत्तम प्रतिच्या ईयरबड्सवर डिस्काउंट आहे. यामध्ये MRP वर डिस्काउंटसोबतच काही बॅंक कार्ड्सचा वापर पेमेंट करताना केल्यावर 1250 रुपयांची ऑफर मिळणार आहे. या ऑफरमध्ये टॉप 5 ब्रॅंड हेडफोन तुम्हाला मिळतील. 

Link For Amazon Great Indian Festival Sale

1-Redmi Earbuds 2C in-Ear Truly Wireless Earphones with Environment Noise Cancellation
अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये हे रेडमीचे हेडफोन  899 रुपये मिळत आहेत. या  हेडफोनची किंमत 1,990 रुपये आहे.अॅमेझॉन सेलमध्ये यावर  1,990 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. हा हेडफोन  IPX4   स्प्लॅश आणि स्वेट प्रूफ आहे. त्यामुळे तुम्ही जॉगिंग करताना किंवा वर्क आउट करताना हा हेडफोन वापरू शकता. यामध्ये Siri, Alexa, Google हे व्हॉइज  असिस्टेंटचे फिचर्स देखील आहेत. यामध्ये मल्टी-फंक्शन बटण आहे ज्यामध्ये तुम्ही कॉल म्यूझिकवर स्विच करू शकता. 

Buy Redmi Earbuds 2C in-Ear Truly Wireless Earphones
 
2- Noise Buds VS103 - Truly Wireless Earbuds with 18-Hour Playtime, HyperSync Technology, Full Touch Controls and Voice Assistant 
 लेटेस्ट टेक्नोलॉजीचे ईयरबर्ड्स हवे असतील तर  999 रूपयांमध्ये मिळवा Noise Buds VS201. या इयरबर्ड्सची किंमत  2,999 आहे. पण अॅमेझॉन सेलमध्ये हा 999 रूपयांना मिळणार आहे. यामध्ये चौदा तासांचा प्लेटाइन आहे.  तसेच या ईयरबर्ड्समध्ये  कॉल कनेक्ट आणि डिसकनेक्ट करायचे फिचर्स आहेत. 

Buy Noise Buds VS103 - Truly Wireless Earbuds with 18-Hour Playtime, Voice Assistant

3-Mivi DuoPods
दिवाळीला तुम्हाला जर तुमच्या मित्रमैत्रीणींना गिफ्ट द्यायचे असेल तर कमी बजेटमध्ये Mivi DuoPods हे ईयरबर्ड्स अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये मिळत आहेत.  2,999 रुपयांमध्ये मिळणारे हे ईयरपॉड सेलमध्ये फक्त 809 रुपयांना मिळत आहेत. हे Wireless Earbuds आहेत. तसेच याची बॅटरी  30 तासांपर्यंत राहते. मेड इन इंडिया असणाऱ्या या  ईयरपॉडची  साउंड क्वालिटी खूप चांगली आहे. तसेच यामध्ये टच कंट्रोल देखील आहे.  

Buy Mivi DuoPods A25 True Wireless Earbuds with 40Hours Battery Bluetooth Wireless Earbuds with Immersive Sound Quality, Voice Assistant

4-boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth V5.0, Immersive Audio, Up to 14H Total Playback, Instant Voice Assistant
अॅमेझॉनच्या डील ऑफ द डे मध्ये बॉटचे ईयरपॉड्स फक्त 1,099 रुपयांमध्ये मिळत आहेत. या इयरपॉड्सची किंमत 2,990 रुपये आहे. अॅमेझॉन डिलमध्ये  ईयरपॉड्सवर 70% डिस्काउंट मिळत आहे. या ब्लूटूथ ईयरपॉड्सची बॅटरी 3.5 तास राहते. यामध्ये  स्टीरियो कॉलिंग सुविधेसोबत सोपे  मल्टीफंक्शन बटण देखील आहे. 

Buy boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth V5.0, Immersive Audio, Up to 14H Total Playback, Instant Voice Assistant, (Active Black)

5. Philips Audio TAT1225 Truly Wireless Bluetooth Earbud/Headphones (TWS) with 18 Hours Playtime (6+12) IPX4, Voice Assistant, Noise and Echo Cancellation (Blue) 
दिवळी किंवा करवाचौथला गिफ्ट देण्यासाठी Philips Audio TAT1225 Truly Wireless Bluetooth हा चांगला ऑप्शन आहे. याची किंमत 4,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनमध्ये ते फक्त  1,499 रुपयांना मिळत आहेत. याचा 18 तास प्ले टाइम आहे. 

Buy Philips Audio TAT1225 Truly Wireless Bluetooth Earbud/Headphones (TWS) with 18 Hours Playtime (6+12) IPX4, Voice Assistant

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget