एक्स्प्लोर

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा

Amazon Book Sale: अमेझॉनवर SSC Constable (GD) परीक्षेसाठी महत्वाचा असणारा बुक सेट मिळत आहे. या पुस्तकांच्या मदतीने परीक्षेची तयारी करणं सोपं होणार आहे.  

Amazon Book Sale: अमेझॉनवर SSC Constable (GD) परीक्षेसाठी महत्वाचा असणारा बुक सेट मिळत आहे. या पुस्तकांच्या मदतीने परीक्षेची तयारी करणं सोपं होणार आहे.  जर आपण SSC ( Staff Selection Commission) ची परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही पाच पुस्तकं नक्की वाचा.  

1- SSC Constable GD Exam Guide 2021 Hindi Paperback – by Arihant Experts
SSC Constable (GD) परीक्षेसाठी ऑनलाईन मिळत असलेलं SSC Constable GD Exam Guide हे पुस्तक नक्की घ्या. अमेझॉनवर हे पुस्तक 155 रुपयांमध्ये मिळत आहे.  Arihant Experts च्या या पुस्तकात 4 सेक्शन आहेत. यात करंट अफेयर, सॉल्व्ड पेपर, प्रॅक्टिस सेट देखील आहेत. SSC Constable च्या पोस्टच्या तयारीसाठी हे उत्तम पुस्तक आहे, जे हिंदी भाषेत उपलब्ध आहे.  

इथून करा खरेदी :  SSC Constable GD Exam Guide 2021 Hindi Paperback – by Arihant Experts

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा

2- SSC Constable GD Exam Guide 2021 Paperback (English)
SSC Constable (GD) परीक्षेसाठी Exam Guide 2021 Paperback (English) ऑनलाईन मिळत आहे. याची भाषा इंग्रजी आहे. तर किंमत 158 रुपये.  Arihant Experts च्या या पुस्तकात 4 सेक्शन आहेत. यात करंट अफेयर, सॉल्व्ड पेपर, प्रॅक्टिस सेट देखील आहेत. SSC Constable च्या पोस्टच्या तयारीसाठी हे उत्तम पुस्तक आहे

इथून करा खरेदी :  SSC Constable GD Exam Guide 2021 Paperback (English)

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा
3- SSC Constable GD Complete Syllabus – AGRAWAL EXAM CART
SSC Constable GD परीक्षा देत असलेल्यांसाठी  Complete Syllabus – AGRAWAL EXAM CART हे महत्वाचं पुस्तक आहे. या बुकमध्ये पूर्ण सिलॅबस आहे. याची किंमत 327 रुपये आहे. यामध्ये SSC कॉन्स्टेबल (GD) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेक्शननुसार सोप्या भाषेत इंग्रजीमध्ये कंटेंट दिला आहे.  

इथून करा खरेदी : SSC Constable GD Complete Syllabus – AGRAWAL EXAM CART

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा
4- SSC Topic-wise 48 Solved Papers (2010-2019) - Mathematics, English, Reasoning & General Awareness - set of 4 Books Paperback 
SSC Constable (GD) परीक्षेसाठी 48 Solved Papers (2010-2019) ऑनलाईन मिळत आहे.   Disha Experts च्या या चार पुस्तकांचा सेट आपण जरुर खरेदी करा. या सेटमध्ये Mathematics, English, Reasoning & General Awareness चे सोडवलेले पेपर्स आहेत.  

इथून करा खरेदी :  SSC Topic-wise 48 Solved Papers (2010-2019) - Mathematics, English, Reasoning & General Awareness - set of 4 Books Paperback

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा

5- Kiran Ssc Mathematics Chapterwise And Typewise Solved Papers - Think Tank of Kiran Institute of Career Excellence

SSC परीक्षेसाठी गणित हा महत्वाचा विषय आहे. गणित चांगलं करण्यासाठी Kiran Ssc Mathematics Chapter wise And Type wise Solved Papers बुक खूप महत्वाचं आहे. या पुस्तकात इंग्रजीमध्ये चॅप्टरनुसार आणि टॉपिकनुसार सोडवलेले पेपर्स दिलेले आहेत. या पुस्तकाचे पब्लिशर Think Tank of Kiran Institute of Career Excellence  आहेत तर किंमत 519 रुपये आहे. 

इथून करा खरेदी : Kiran Ssc Mathematics Chapterwise And Typewise Solved Papers - Think Tank of Kiran Institute of Career Excellence

Amazon Offer On Books: SSC परीक्षांचा अभ्यास करताय? मग अमेझॉनवरुन ही पुस्तकं नक्की मागवा
Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. वस्तूशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Election Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget