एक्स्प्लोर

अॅमेझॉनच्या Freedom Sale चा आज शेवटचा दिवस, 'या' आहेत खास ऑफर्स

अॅमेझॉनच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर या सेलमधील ऑफर्सची माहिती देण्यात आलेली आहे. या सेल दरम्यान एसबीआयचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येत आहे.

अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सध्या Amazon Freedom Sale 2019 सुरु आहे. या ऑनलाइन सेलचा आज शेवटचा दिवस आहे. 8 अॅमेझॉन इंडियाकडून ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या काळात फ्रीडम सेलचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्टफोन्स, स्पीकर्स, हेडफोन्स अशा अनेक उपकरणांसहित इतर अनेक गोष्टींवर भरघोस सूट देण्यात आलेली आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर या सेलमधील ऑफर्सची माहिती देण्यात आलेली आहे. या सेल दरम्यान एसबीआयचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करुन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. 'या' आहेत खास ऑफर्स : या सेलदरम्यान iPhone XR वरील ऑफर सर्वात आकर्षक ऑफर मानली जात आहे. 128 जीबी क्षमतेचा 81 हजार 900 रुपये किंमत असलेला हा मोबाईल सध्या 56 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 64 जीबी क्षमतेचा iPhone XR  हा मोबाईल 51 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. या सेलदरम्यान काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या वन प्लस 7 या मोबाईल फोनच्या किंमतीवर काही सूट देण्यात आलेली नाही. मात्र या फोनच्या खरेदीवेळी जून्या मोबाईल फोनच्या एक्सचेंजवर 2 हजार रुपये अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. तसेच 6 महिन्यापर्यंत 'नो कॉस्ट ईएमआय'ची सुविधाही देण्यात येत आहे. गुगलचा Google Pixel 3a XL हा 50 हजार रुपये किंमत असलेला स्मार्टफोन 39 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. सॅमसंगच्या Galaxy M30 या स्मार्टफोनवर 15 टक्केपर्यंत सूट देण्यात येत आहे. 16 हजार 490 रुपये किंमतीचा हा फोन सध्या 13 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. या सोबतच इतर अनेक स्मार्टफोन्सवरही आकर्षक सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फर्निचर, कपडे यावरही आकर्षक सूट देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget