एक्स्प्लोर

जिओ इफेक्ट : एअरटेलची मोठी घोषणा, देशभरात रोमिंग फ्री

मुंबई : रिलायन्स जिओने प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांना हादरे दिले आहेत. जिओच्या आगमानानंतर गेल्या तीन-चार महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले व्हॉईस कॉलिंग आणि डेटा प्लॅन नव्याने तयार केले आणि त्यात नवनव्या ऑफर्स जाहीर केल्या. याच ‘जिओ इफेक्ट’चा एक भाग म्हणजे एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. एप्रिलपासून या घोषणेची एअरटेलकडून अंमलबजावणी केली जाईल. 27 कोटी ग्राहकांना फायदा एअरटेलचे देशभरात 27 कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांनी देशभरात कुठेही रोमिंग चार्जेस द्यावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे, ज्याप्रकारे व्हॉईस कॉलवर रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत, त्याच प्रकारे डेटा वापरावरही रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांसाठी नक्कीच खुशखबर आहे. इनकमिंग कॉल आणि एसएमएसवरही सूट एअरटेलचे ग्राहक देशभारत कुठेही असले, तरी इनकमिंग कॉल आणि एमएमसही मोफत असेल. जिओच्या देशभरातील मोफत कॉलच्या ऑफरचा परिणाम म्हणून एअरटेलच्या या घोषणेकडे टेलिकॉम क्षेत्रात पाहिलं जातं आहे. जिओचा धसका व्होडाफोननेही याआधी इनकमिंग कॉवर रोमिंग चार्जेस आकारणं बंद केलं आहे. भारतातून परदेशात गेल्यावरही एअरटेलच्या कॉलवर सवलत मिळणार आहे. एकंदरीत एअरटेलने जिओचा जबरदस्त धसका घेतल आहे. देशातील प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या नव्या घोषणांना थोडं जास्तीच मनावर घेतल्याचं दिसून येतंय. एअरटेलच्या सीईओंनी काय सांगितले? एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांच्या माहितीनुसार, नॅशनल रोमिंग चार्जेस बंद केल्यानंतर आता देश एक ‘लोकल नेटवर्क’ बनणार आहे. म्हणजेच देशभरात कुठूनही कुठेही कॉल केल्यास लोकल चार्जेसनुसारच पैसे आकारले जातील. डेटाबाबतही हीच ऑफर लागू असेल. इंटरनॅशनल रोमिंगबाबत एअरटेलची ऑफर काय? इंटरनॅशनल रोमिंगबाबत एअरटेलचं म्हणणं आहे की, एप्रिलपासून परदेश प्रवासादरम्यान मोबाईल बिलाची कसलीही काळजी करण्याची गरज भासणार नाही. कंपनीने याआधीच 1 दिवस, 10 दिवस आणि 30 दिवसाचे पॅक लॉन्च केले आहेत. आता नव्या ऑफरनुसार, परदेशात असताना ग्राहकचा जर 1 दिवसाचा पॅक संपला, तर आणखी 1 दिवसाचा पॅक आपोआप त्यात समाविष्ट केला जाईळ. जेणेकरुन ग्राहकाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सध्या काय होतं की, परदेश प्रवासासाठी रिचार्ज केलेला पॅक संपल्यानंतर अधिकच्या वापरावर रोमिंग चार्जेस लावले जायचे. या अधिकच्या चार्जेसची आता ग्रहाकांना चिंता करण्याची गरज नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Embed widget