एक्स्प्लोर

एअरटेलची प्रोमो ऑफर, एक मिस्ड कॉलमध्ये 2 जीबी 4G डेटा

मुंबई : जिओच्या आगमनानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. एअरटेल कंपनीने  आपल्या ग्राहकांसाठी प्रोमो ऑफर लॉन्च केली आहे. रिलायन्स जिओच्या अनलिमिटेड कॉल्स, फ्री इंटरनेट इत्यादी ऑफरनंतर एअरटेलने तयारी सुरु  केली होती. कारण जिओसोबत अनेक कंपन्यांची कडवी स्पर्धा झाली होती. त्यामुळेच जिओला  टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा डेटा प्लॅन लॉन्च केला. एअरटेलची ऑफर काय आहे? एअरटेलने प्रोमो ऑफरनुसार 2जी आणि 3जी यूझर्सना 2 जीबीपर्यंत 4G डेटा उपलब्ध केला  आहे. एअरटेलचे यूझर्स सध्या 2जी किंवा 3जी सिमचा वापर करत आहेत. ज्यांना या ऑफरचा  फायदा घ्यायचा असल्यास वेबसाईटवर जाऊन सिम 4G सिममध्ये अपग्रेड करावं लागेल. सिमला 4G मध्ये अपग्रेड करण्यासाठी एअरटेलच्या वेबसाईटवर जाण्यासाठी एक फॉर्म भरावा  लागेल. यामध्ये तुम्हाला ईमेल, आयडी, फोन नंबर, पत्ता इत्यादी भरावं लागेल. यानंतर 'सेंड  मी 4G सिम'च्या पर्यायवर क्लिक करा. सिम अपग्रेड होण्यासाठी काही दिवस लागण्याची  शक्यता आहे. सिम अपग्रेड झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरुन यूझर्सने 52122 या नंबरवर मिस्ड कॉल  द्यावा लागेल. 2 जीबी 4G डेटासाठी 48 तास लागणार 52122 या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर यूझर्सना 48 तासांनंतर एक मेसेज मिळेल.  ज्यामध्ये 2 जीबी 4G डेटा एअरटेल नंबरवर मिळण्याची माहिती असेल. ही ऑफर प्रीपेड  यूझर्ससाठीच असून, 4G नेटवर्कमध्ये असाल, त्यावेळीच या ऑफरचा लाभ मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

Embed widget