एक्स्प्लोर

129 रुपयांत आकर्षक ऑफर, एअरटेलचा नवा प्लॅन

एअरटेलने लॉन्च केलेल्या या प्लॅनसारखाच जिओचा 98 रुपयांमध्ये एक प्लॅन आधीपासूनच बाजारात आहे. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28 दिवसांच्या अवधीसाठी मिळतो.

मुंबई : रिलायन्स जिओच्या स्वस्त डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्या आपापल्या परीने नवनवे प्लॅन बाजारात आणत आहेत. टेलिकॉम क्षेत्रात एअरटेलकडे मोठी स्पर्धक कंपनी म्हणून पाहिले जाते. याच एअरटेल कंपनीने आता 129 रुपयांचा आकर्षक प्लॅन लॉन्च केला आहे. एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्लॅनचं मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना यामध्ये फ्री हॅलो ट्युन्स मिळतील. स्वस्त आणि मस्त अशा या प्लॅनची एअरटेलच्या ग्राहकांमध्ये उत्सुकता आहेच, त्याचबरोबर इतर ग्राहकांना काही प्रमाणात का होईना, पण आपल्याकडे खेचण्यात एअरटेल कंपनी यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. टेलिकॉम टॉकच्या वृत्तानुसार, 129 रुपयांच्या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना एक जीबी इंटरनेट डेटा, दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल अशा सुविधा मिळणार आहेत. मोफत हॅलो ट्युन्सही देण्यात येणार आहेत. 28 दिवसांच्या अवधीसाठी असलेला हा प्लॅन एअरटेलच्या काही ठराविक सर्कलसाठी लॉन्च करण्यात आला आहे. तुम्हाला या प्लॅनचा लाभ घेता येईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी एअरटेलच्या अॅपची मदत घेता येईल किंवा एअरटेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरुनही कळू शकेल. एअरटेलने लॉन्च केलेल्या या प्लॅनसारखाच जिओचा 98 रुपयांमध्ये एक प्लॅन आधीपासूनच बाजारात आहे. जिओच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दोन जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल 28 दिवसांच्या अवधीसाठी मिळतो. जिओच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्युन्सची ऑफर नाही, जी एअरटेलच्या प्लॅनमध्ये आहे आणि हेच एअरटेलच्या प्लॅनचे वेगळेपण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget