एक्स्प्लोर

जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलचे दोन नवे प्लॅन

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या मोफत सेवेला 'हॅप्पी न्यू ईयर ऑफर'च्या माध्यमातून मार्चपर्यंत वाढवल्याने आता भारती एयरटेलनेही आज दोन नवे प्लॅन लॉन्च केले. या नव्या प्लॅननुसार 4G डेटासोबत अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल मिळणार आहेत. यामध्ये 145 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. एयरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4G डेटासोबत एयरटेल ते एयरटेल मोफत लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळेल. 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये देशात कुठल्याही नेटवर्कवर मोफत लोकल-एसटीडी कॉलसोबत 1 जीबी 4G डेटा मिळेल. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल आणि देशभरातील एयरटेलच्या ग्रहाकांसाठी हे प्लॅन उपलब्ध असेल. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने 4G सेवा सुरु केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात तब्बल 5.2 कोटी ग्राहक बनवले. कंपनीने जिओची सुविधा 31 मार्च 2017 पर्यंत वाढवली असल्याने अनेकांचा जिओकडे ओढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

व्हिडीओ

Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटच आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटच आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
Baba Ramdev: एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
Highcourt questioned FDA : अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
Embed widget