एक्स्प्लोर

फेक मेसेज ओळखण्यासाठी व्हॉट्सअॅपची जाहिरात

फेक मेसेजबाबत युजर्समध्ये जागृतता निर्माण व्हावी यासाठी व्हॉट्सअॅप वृत्तपत्रांमध्ये यासंबधीची जाहिरात प्रसारित केली आहे. मेसेज फॉरवर्ड करताना विचार काळजी घ्यावी असं आवाहन व्हॉट्सअपने युजर्सना केलं आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल होणारे फेक मेसेज सध्या चिंतेचा विषय बनला आहे. अशा व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपने अशा फेक मेसेज विरोधात मोहीम उघडली आहे.

फेक मेसेजबाबत युजर्समध्ये जागृतता निर्माण व्हावी यासाठी व्हॉट्सअॅपने वृत्तपत्रांमध्ये यासंबधीची जाहिरात प्रसारित केली आहे. एखादा फेक मेसेज विचार न करता फॉरवर्ड केल्यास तो घातक ठरु शकतो, त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्यावी असं आवाहन व्हॉट्सअपने युजर्सना केलं आहे.

धुळ्यात मुलं चोरीच्या अफवेमुळे जमावाने 5 जणांची मारहाण करुन हत्या केली होती. अशाचा प्रकारच्या काही घटना देशभर गेल्या काही महिन्यांपासून घडत आहेत. सोशल मीडियावरून व्हायरल होणारे फेक मेसेज अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सरकारने व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया अॅपला व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवरुन खडसावलं होतं. झपाट्यानं व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवर लगाम घालण्यासाठी उपाययोजना करा, असं सरकारने सांगितलं होतं.

सरकारच्या सूचनेनंतर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजवर लगाम लावण्यासाठी व्हाट्सअॅप काय करणार आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र व्हॉट्सअॅप फेक मेसेज ओळखण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन लोकांना काही सल्ले दिले आहेत.

'आपण एकत्रित येऊन फेक मेसेजची समस्या दूर करु शकतो', असं व्हॉट्सअपने आपल्या जाहिरातीत म्हटलं आहे.

फेक मेसेज ओळखण्यासाठी व्हॉट्सअॅपची जाहिरात

व्हॉट्सअॅपच्या जाहिरातीत काय आहे?

- माथी भडकावणारे मेसेज फॉरवर्ड करताना विचार करा. - संशयास्पद माहितीची आधी माहिती घ्या. - व्हॉट्सअॅपवर येणारे फोट नीट पाहा, काही फोटोंमध्ये छेडछाडदेखील केलेली असते. - मेसेजवर आलेल्या लिंक फॉरवर्ड करण्याआधी तपासून घ्या. - मेसेजची विश्वासार्हता तपासण्यासाठी इतर वेबसाईट किंवा अॅप्सची मदत घ्या. - मेसेज शेअर करताना विचार करा. - एखादा नंबर किंवा ग्रुप संशयास्पद आढळल्यास, तो नंबर ब्लॉक करु शकता किंवा ग्रुप तुम्हा सोडू शकता. - फेक न्यूज वारंवार फॉरवर्ड केल्या जातात. त्यामुळे वारंवार येणाऱ्या मेसेजपासून सावधान राहा.

संबंधित बातम्या

फेक न्यूजला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर

आता तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोलिसांची करडी नजर

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget