एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/10/2017

  1. आलिशान पक्ष कार्यालयांसाठी भाजपचा देशभरात जमीन खरेदीचा सपाटा, विधायक मार्गाचा पैसा पक्ष वाढीसाठी खर्च केल्यास गैर काय?, भाजप नेत्यांचा सवाल http://abpmajha.abplive.in/
 
  1. 'चर्चा करतच साताऱ्याला जाऊ',शरद पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग उदयनराजेंच्या हातात, पुणे-सातारा एकत्र प्रवास https://goo.gl/BdqtAA पवार साहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता, गाडीच्या नंबरवरुन, उदयनराजेंची डायलॉगबाजी https://goo.gl/TpvYpy
 
  1. पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, मात्र पाईप गॅस 30 रुपयांनी महागला, सरकारने आवळा देऊन कोहळा काढल्याची सर्वसामान्यांमधून संतप्त प्रतिक्रिया https://goo.gl/BD75T3
 
  1. आम्ही एक्साईज कमी केला, तुम्ही व्हॅट कमी करा, पेट्रोलियम मंत्र्यांचं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, महाराष्ट्राच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष https://goo.gl/pFMVid
 
  1. पंकजा मुंडेंना भाजपमधूनच विरोध, प्रकाश महाजन यांचा गंभीर आरोप, भाजपला मतदानातून धडा मिळणार असल्याचाही दावा https://goo.gl/pSdHM5
 
  1. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर यवतमाळमध्ये औषध फवारण्याचा प्रयत्न, 19 जणांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांचा ऱोष, औषध फवारणारा सिकंदर शाह पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/6gV5nM
 
  1. हे सरकार अडीच लोकांचं, वाजपेयींच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्री अरुण शौरींचं मोदी सरकारवर टीकास्त्र, नोटाबंदी, जीएसटीवरुन मोदी,शाह, जेटलींवर निशाणा https://goo.gl/WiLpSU
 
  1. आरबीआयकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, विकासदर 7.3 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के राहण्याचा अंदाज https://goo.gl/6zvqKU
 
  1. विकासाच्या गप्पा मारता, मग आदिवासी भागांकडे दुर्लक्ष का? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://goo.gl/VMbBNo
 
  1. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा खेळ मांडला, सांगली जिल्ह्यातील सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी चक्क भाड्याच्या शौचालयाचा दाखला http://abpmajha.abplive.in/
 
  1. 'फूल गिर गया'ऐवजी 'पूल गिर गया' ऐकलं आणि गोंधळ उडाला, एलफिन्स्टन दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी तरुणीचा थरारक अनुभव  https://goo.gl/t8mtam
 
  1. मुलगी झाल्याचा आनंद, वडिलांकडून गावात उत्सव साजरा, सोलापूर जिल्ह्यातील हत्तुरमध्ये चिमुकलीचं वाजत-गाजत स्वागत https://goo.gl/fwJf5W
 
  1. हनीप्रीतला सहा दिवसांची पोलीस कोठडी, हरियाणातील पंचकुला न्यायालयाचा आदेश, हिंसा भडकावल्याचाही आरोप https://goo.gl/8jj9sJ
 
  1. रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर, स्वीस संशोधक जॅक्स डबॉच आणि अमेरिकन संशोधक जोचिम फ्रँक, रिचर्ड हँडरसन यांचा पुरस्काराने गौरव https://goo.gl/YCNLdr
 
  1. जिओचा ग्राहकांना दणका, मोफत व्हॉईस कॉलिंगसाठी कंपनीकडून नवे नियम, दिवसाला 300 मिनिटंच मोफत व्हाईस कॉलिंगची मर्यादा https://goo.gl/Fxsa29
  माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलंय?, पाहा विशेष चर्चा 9.15 वाजता, @abpmajhatv वर BLOG : अगतिक मुंबईकरांना वाली कोण? एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/k85PAH BLOG : जखमा उरातल्या, फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा 'खादाडखाऊ' सदरातील विशेष ब्लॉग https://goo.gl/9bco7y स्पेशल रिपोर्ट : 'आला बाबुराव'फेम सुरेश कांबळेंवर हमालीची वेळ! https://goo.gl/bF99KN बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget