एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर किवळे गावाजवळ एसटीचा अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर किवळे गावाजवळ एसटीचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने एसटी घसरली, 2 प्रवासी गंभीर, तर 4 ते 5 प्रवासी किरकोळ जखमी
------------------------------------
'रईस'च्या प्रमोशनसाठीची शाहरुखची रेल्वेसफर चाहत्याच्या जीवावर, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू, 4 जण जखमी
------------------------------------
पंतप्रधान मोदींच्या जाहिरातींपेक्षा वचननामा पूर्ण करण्यासाठी कमी खर्च, उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं, युतीवर 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार
------------------------------------
शिवसेनेकडून भाजपला अजूनही सकारात्मक प्रस्तावाची अपेक्षा, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
------------------------------------
अर्थसंकल्प पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद नको, निवडणूक आयोगाची तंबी
------------------------------------
उद्योगपती विजय मल्ल्याच्या बुडीत कर्जप्रकरणी बडे मासे जाळ्यात, आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह 9 जणांना अटक
------------------------------------
जलिकट्टूच्या मुद्दयावरुन तामिळनाडू पुन्हा पेटलं, जमावानं पोलिस स्टेशनला आग लावल्याने भडका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement