एक्स्प्लोर

6GB रॅम, 128GB स्टोअरेज, नोकिया 8.1 लॉन्च; किंमत....

हा स्मार्टफोन ब्लू/सिल्वर या आयर्न/स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय भारतामध्ये मोबाईलचा खप वाढवण्यासाठी कंपनी विविध ऑफर्सही देणार आहे.

मुंबई : एचएमडी ग्लोबलने आपला नवा नोकिया 8.1 हा बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन नोकिया 7 प्लसचं पुढील व्हर्जन असल्याचं कळतं. 6 GB रॅम आणि 128 GB स्टोअरेज असलेल्या या फोनची भारतीय बाजारातील किंमत 29, 999 रुपये आहे. तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोअरेजच्या फोनची किंमत 26,999 रुपये आहे. एवढ्या किंमतीतील या स्मार्टफोनमुळे ओप्पो R15 प्रो आणि आसूस झेनफोन 5Z ला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन 6 फेब्रुवारी 2019 पासून भारतीय बाजारात उपलब्ध होईल. तर अमेझॉन इंडिया, nokia.com/phones आणि देशातील विविध दुकानांमध्ये ग्राहकांना फोन खरेदी करता येणार आहे. Nokia.com वर हा फोन प्री-बुकही करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन ब्लू/सिल्वर या आयर्न/स्टील या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय भारतामध्ये मोबाईलचा खप वाढवण्यासाठी कंपनी विविध ऑफर्सही देणार आहे. एअरटेल युझर्ससाठी यामध्ये खास ऑफर आहेत. सोबतच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने ईएमआय देताना ग्राहकांना दहा टक्के कॅशबॅक मिळणार आहे. यामध्ये पाच टक्के कॅशबॅक 6 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत मिळेल, तर उर्वरित पाच टक्के कॅशबॅक 18 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे. तर जे ग्राहर ऑनलाईन स्मार्टफोन विकत घेताना, त्यांना तीन हजार रुपयांच्या किंमतीचं  गिफ्ट कार्ड मिळेल. नोकिया 8.1 ची वैशिष्ट्ये डिस्प्ले : 6.18 इंच फूल HD+ डिस्प्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास 3 ची सुविधा अँड्रॉईड : लेटेस्ट अँड्रॉईड 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेसर : ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 रॅम : 6 GB स्टोअरेज : 128 GB, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 400 GB पर्यंत वाढवता येणार सिम : हायब्रीड ड्यूएल सिम सपोर्ट कॅमेरा : ड्यूएल रिअर क‌ॅमेरा सेटअप, 12 मेगापिक्सेल सेन्सर रिअर कॅमेऱ्यात AI फीचर बॅटरी : 3500mAh बॅटरी आवश्यक कनेक्टिव्हिटी ऑप्शन फिंगरप्रिंट सेन्सर

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget