एक्स्प्लोर

जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त

मुंबई : जीएसटी लागू होण्यापूर्वी बहुतांश ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील आठवड्यात स्मार्टफोनवर डिस्काऊंट दिला होता. पण आता जीएसटी लागू झाल्यानंतरही स्मार्टफोन बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी हॅण्टसेटच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आताच चांगली संधी आहे. या स्मार्टफोनवर डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. याशिवाय अॅपलने नुकतंच देशभरात सर्व उत्पादनांवर कपात केली आहे. कंपनीने आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक सीरिजसाठी 4 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांपर्यंत कपातीची घोषणा केली आहे. आता आम्ही अशा स्मार्टफोनची माहिती देत आहोत, ज्याच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे. अॅपल आयफोन 7 प्लस जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त (32 GB) व्हेरिएंटचा अॅपलचा आयफोन 7 प्लस आता 67,300 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन आधी 72,000 रुपयांना मिळत होता. तर या स्मार्टफोनच 128 GB मॉडेल आता 76,200 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 256 GB मॉडेलची किंमत 85,400 रुपये झाली आहे. अॅपल आयफोन 7 जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त अॅपलचा आयफोन 7 मधील सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत कपात झाली आहे. 32GB व्हेरिएंटचा स्मार्टफोन जो पूर्वी 60,000 रुपयांमध्ये मिळायचा, तो आता 56,200 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनच्या 128 GB व्हेरिएंटची किंमत 70,000 होती, आता 65200 रुपये आहे. तर 256 GB व्हेरिएंट 74,400 रुपयांना मिळत आहे. या फोनची पूर्वीची किंमत 80000 रुपये होती. पॅनासॉनिक एलूगा I3 मेगा जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त पॅनासॉनिक एलूगा I3 मेगा स्मार्टफोनच्या किमतीतही 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन यंदाच मे महिन्यात लॉन्च केला होता, ज्याची किंमत 9990 रुपये होती. आता हा फोन 8990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे याची 4000 एमएएच बॅटरी. हा फोन 3 GB रॅमसह 1.3 गिगाहर्त्झ क्वॉडकोअर मीडियाटेक एमटीके 6735 प्रोसेसरवर चालतो. अॅपल आयफोन SE जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त अॅपलच्या 4 इंचाच्या आयफोन SE ची किंमतही कमी झाली आहे. आयफोन SEचं 32 GB मॉडेल आता 26,000 रुपयांमध्ये (1200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर) खरेदी करु शकता. तर या स्मार्टफोनच्या 128 GB मॉडेलची किंमत 35,000 रुपयांमध्ये (2200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर) खरेदी करता येऊ शकतो. अॅपल आयफोन SE (16 GB) एप्रिल 2016 मध्ये भारतात 39,990 रुपयांमध्ये लॉन्च होता. असूस झेनफोन 3 जीएसटीनंतर हे 5 स्मार्टफोन स्वस्त 3,000 रुपयांच्या कपातीनंतर असूस झेनफोन 3 खरेदी करता येऊ शकतो. म्हणजेच हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल. मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारतात हा स्मार्टफोन 27,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Embed widget