एक्स्प्लोर

अॅपलच्या नव्या ‘आयफोन SE’मध्ये हे 5 फीचर्स नाहीत!

मुंबई : अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीचा आयफोन SE मार्च महिन्यात लॉन्च झाला. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी आयफोन SE अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेतही लॉन्च करण्यात आला. 4 इंचाच्या या आयफोनमध्ये आयफोन 6S चे अनेक फीचर्स, तर काही नवे फीचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र, आयफोन SE मध्ये नसलेल्या पाच गोष्टी सांगणार आहोत.   3D टच : सध्याच्या स्मार्टफोनप्रेमींना आकर्षित करणारं 3D टच फीचर अॅपलच्या या नव्या आयफोन SE मध्ये नाही. आयफोन 6S आणि आयफोन 6S Plus या फोनमध्ये हे फीचर होतं. त्यामुळे आयफोनप्रेमींसाठी 3D टचची सवय होती. मात्र, हे फीचर अॅपलने आयफोन SE मध्ये समाविष्ट केले नाहीत.   काँट्रॅस्ट रेशो : जेव्हा काँट्रॅस्ट रेशोचा मुद्दा येतो, त्यावेळीही आयफोन SE मागे पडतो. कारण आयफोन 6S मध्ये 1400:1 असा काँट्रॅस्ट रेशो आहे, तर आयफोन SE मध्ये केवळ 800:1 असा रेशो आहे.   स्क्रीन साईज : हल्ली अनेक टेक्नोसॅव्ही स्क्रीन साईज मोठी असावी, म्हणून मोठ्या स्क्रीनचे मोबाईल किंवा टॅब्लेटला पसंती देतात. मात्र, अॅपलच्या आयफोन SE मध्ये नेमकी याचीच कमी आहे. आयफोन SE चा स्क्रीन केवळ 4 इंचाचा आहे. आयफोन 6S चा स्क्रीन 4.7 इंच, तर आयफोन 6S Plus चा स्क्रीन 5.5 इंच आहे. त्याचवेळी पिक्सेलही कमी आहेत. आयफोन SE ला 1334×750 रिझॉल्युशन आहे. तर पिक्सेल डेन्सिटी 401 ppi आहे.   हाय रिझॉल्युशन फ्रंट फेसिंग कॅमेरा : सध्या सेल्फीचं युग आहे. हल्ली अनेकजण फ्रंट फेसिंग कॅमेरा किंवा ज्याला सेल्फी कॅमेरा म्हटलं जातं, ते पाहून फोन खरेदी केली जाते. आयफोन SE ला रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेल, तर फ्रंट फेसिंग कॅमेरा केवळ 1.2 मेगापिक्सेल आहे. त्यामुळे सेल्फीची क्वालिटी काय असेल, हे वेगळं सांगायला नको.   स्टोरेज कपॅसिटी : तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्टोरेज कपॅसिटी किती आहे, याचं महत्त्व हल्ली वाढलं आहे. आयफोन SE मध्ये स्टोरेज कपॅसिटीमध्ये केवळ दोनच व्हेरिएंट आहेत, एक 16 जीबी आणि दुसरं 64 जीबीचं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
RBI कडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
Iran War: अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर, इराणवरुन ट्रम्प यांचा गोंधळात गोंधळ
अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर,ट्रम्प यांचं नेमकं काय सुरु?
Muhoozi Kainerugaba: '1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
'1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
Embed widget