एक्स्प्लोर

BMW X 5 | शानदार बीएमडब्ल्यू एक्स 5 चं सचिनच्या हस्ते भारतात अनावरण

बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स 5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत. एक्स 5 या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

मुंबई : बीएमडब्ल्यू या कारनिर्मितीतील आघाडीच्या कंपनीने एक्स 5 या मॉडेलच्या चौथ्या आवृत्तीचं भारतात गुरुवारी अनावरण केलं. मुंबईत पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीचा सदिच्छादूत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या आलिशान आणि दणकट गाडीचं अनावरण करण्यात आलं. बीएमडब्ल्यूने सध्या डिझेलवर चालणारी तीन एक्स 5 मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर केली आहेत. पेट्रोलच्या चौथ्या मॉडेलची विक्री 2019 च्या अखेरीस सुरु होईल, असं कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. सध्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मॉडेल्सच्या एक्स-शोरुम किमती या 73 ते 83 लाखांच्या घरात आहेत. बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी 'स्पोर्ट' - 72 लाख 90 हजार बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 30 डी 'एक्स लाईन' - 82 लाख 40 हजार बीएमडब्ल्यू एक्स 5 ड्राईव्ह 40 आय 'एम स्पोर्ट' - 82 लाख 40 हजार 195 किलोवॅटचं शक्तिशाली बीएस 6 श्रेणीतलं इंजिन 265 हॉर्सपॉवरची ताकद या गाडीला उपलब्ध करुन देतं. एसएव्ही (स्पोर्ट्स एक्टिव्हीटी व्हेईकल) श्रेणीतील ही कार आपल्या 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे ताशी 0 ते 100 किमी. चा वेग अवघ्या सहा सेकंदात गाठू शकते. बीएमडब्ल्यूची एक्स ड्राईव्ह टेक्नॉलॉजी ड्रायव्हिंग कंडिशननुसार गाडीत ऑटोमेटिक बदल करुन घेते. 1999 मध्ये पहिली एक्स 5 बाजारात आल्यापासून कंपनीचं हे आजवरचं सर्वात यशस्वी मॉडेल ठरलं आहे. बीएमडब्ल्यूने जगभरात दोन कोटींपेक्षा अधिक एक्स 5 ची विक्री केलेली आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली ही कार बीएमडब्ल्यूच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणार यात शंकाच नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : ज्वेलर्सचं दुकान फोडत 4 किलो चांदी, 4 तोळे सोन्याची चोरी, चोरट्यांचा डाव हाणून पाडत पोलिसांकडून चार तासात करेक्ट कार्यक्रम, दोघांना बेड्या 
साताऱ्यात ज्वेलर्सचं दुकान फोडून 10 लाखांचे दागिने पळवले, पोलिसांकडून 4 तासात करेक्ट कार्यक्रम
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Embed widget