एक्स्प्लोर

हिरोच्या तीन नव्या बाईक लाँच, किमतीबद्दल उत्सुकता!

कंपनीने आपल्या हिरो पॅशन एक्स प्रोचं उत्पादन थांबवलं होतं, मात्र आता नव्या बदलासह या बाईक्स भेटीला येत आहेत.

मुंबई: जगप्रसिद्ध टू व्हिलर कंपनी हिरो मोटर्सने नववर्षानिमित्त तीन नव्या बाईक्स लाँच केल्या आहेत. Super Splendor, Passion PRO आणि Passion XPRO अर्थात सुपर स्प्लेंडर, पॅशन प्रो आणि पॅशन एक्स प्रो पुन्हा नव्याने, नव्या फीचर्ससह लाँच केल्या आहेत. कंपनीने आपल्या हिरो पॅशन एक्स प्रोचं उत्पादन थांबवलं होतं, मात्र आता नव्या बदलासह या बाईक्स भेटीला येत आहेत. सुपर स्प्लेंडर आणि पॅशन प्रो या आजही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र नव्या गाड्यांमध्ये नवे बदल करुन, त्या पुन्हा बाजारात आणल्या जाणार आहेत. या तीनही मोटरसायकल कंपनीचं पेटंट असलेल्या इंधन बचतीचं i3s तंत्रज्ञानयुक्त आहेत. त्यामुळे पेट्रोल बचत होऊन, जास्त मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. हिरोच्या तीन नव्या बाईक लाँच, किमतीबद्दल उत्सुकता! नव्या बाईक्सची वैशिष्ट्ये हिरोने नव्या बाईक्स नव्या रंगात, नव्या ढंगात आणल्या आहेत. स्टाईल, इंजिन क्षमता आणि मायलेज हे या बाईक्सचं वैशिष्ट्य आहे. तीनही बाईक वेगवेगळ्या पाच रंगात उपलब्ध आहेत. किंमत किती? कंपनीने आज या बाईक्स लाँच केल्या असल्या, तरी येत्या वर्षात म्हणजेच पुढील महिन्यात त्याच्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत. सध्याच्या किमतीपेक्षा या बाईक्सच्या किमती 700 ते 2 हजार रुपये महाग असण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापर्यंत या गाड्या डिलर्सकडे पोहोचतील. Hero Super Splendor ची वैशिष्ट्ये
  • इंजिन 124.7 CC
  • 11.4 बीएचपी क्षमता
  • 4 गियर
Passion XPro ची वैशिष्ट्ये
  • इंजिन 110 CC
  • इंजिन क्षमता 9.4 बीएचपी
  • लांबी -2005 mm,
  • रुंदी -765 MM
  • उंची - 1115mm
Passion Pro ची वैशिष्ट्ये
  • इंजिन 97.2 CC

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget