एक्स्प्लोर

ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताना या 10 गोष्टींची काळजी घ्या...

ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी करताना बऱ्याचदा गोंधळ उडतो, ज्यामुळे कधी चांगली ऑफर मिस होते, तर कधी आर्थिक तोटाही होतो. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

मुंबई : या महिन्यात ई कॉमर्स वेबसाईट मेगा सेलचं आयोजन करणार आहेत, ज्यामध्ये फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम यांचा समावेश आहे. या सेलमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी आणि भरघोस डिस्काऊंट मिळणारी वस्तू असेल ती म्हणजे स्मार्टफोन. अनेक ग्राहक ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी करतात. त्यामुळे ऑनलाईन फोन खरेदी करताना काही गोष्टी तुम्हाला माहित असणंही गरजेचं आहे. कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? विविध वेबसाईटवर किंमत पाहा : बाजारात अनेक वेबसाईट आहेत, ज्या एकच वस्तू विविध किंमतीत विकतात. त्यामुळे तुम्ही जी वस्तू घेणार असाल, ती विविध वेबसाईटवर तपासून पाहा. कदाचित एखाद्या वेबसाईटवर स्वस्त किंमतीतही ती वस्तू मिळू शकेल. रेटिंग आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया : अनेक वेबसाईट थर्ड पार्टीच्या मदतीनेही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्रोडक्टविषयीचे रेटिंग आणि ग्राहकांनी दिलेले रिव्ह्यू म्हणजे त्यांचा अनुभव जरुर वाचा, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकेल. स्मार्टफोन नीट तपासून पाहा : ई कॉमर्स वेबसाईटवर दमदार ऑफर्स असतात. यापैकी अनेक स्मार्टफोन असे असतात, जे जुने असतात, तरीही पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे तुमच्याकडे आलेला फोन नवा आहे की जुना हे तपासून पाहा. वॉरंटी : प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी वॉरंटीवर न विसरता लक्ष द्या, अन्यथा तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. सर्वोत्तम ऑफर निवडा : एकाच प्रोडक्टवर अनेक ऑफर असतात, पण घाईमध्ये बऱ्याचदा याचा विसर पडतो. त्यामुळे नेहमी ऑफर पाहा आणि मगच खरेदी करा. डिलीव्हरी टाईम नीट निवडा : तुम्ही प्रोडक्टची डिलीव्हरी निवडत असता, तेव्हा वेळ आणि टाईम व्यवस्थित निवडा. शिवाय तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं स्टेटस ट्रॅक करण्याचीही सुविधा असते. डिलीव्हरी घेण्यासाठी तुम्ही वेळेवर उपस्थित नसल्यास नंतर अडचण येऊ शकते. ऑफिशिअल वेबसाईटवरुन खात्री : कोणताही स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी संबंधित फोनच्या कंपनीची वेबसाईट एकदा नक्की पाहा. अनेकदा प्रोडक्टची माहिती चुकीची असते, ज्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. रिफंड-रिटर्न पॉलिसी : स्मार्टफोन खरेदी करताना रिफंड आणि रिटर्न पॉलिसीवर लक्ष देणं सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण, खराब वस्तू आल्यास तुम्हाला याच पॉलिसीचा फायदा होणार आहे, अन्यथा पैसे व्यर्थ जाऊ शकतात. एक्स्चेंज ऑफर : स्मार्टफोन खरेदी करताना अनेकदा जुना स्मार्टफोन देऊन नवा घेण्याची ऑफर असते. त्यामुळे एक्स्चेंज ऑफरवर नक्की लक्ष द्या, जेणेकरुन तुम्हाला या ऑफरचा फायदा होईल. रिव्ह्यू आणि आफ्टर सेल सर्व्हिस : ग्राहकांनी हा फोन खरेदी केल्यानंतर कसा रिव्ह्यू दिला आहे, ते नक्की पाहा. शिवाय तुम्ही ज्या कंपनीचा फोन घेताय, त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे, ते पाहणंही विसरु नका.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget