एक्स्प्लोर

हृदयद्रावक! तिरुपतीच्या दर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात, सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू

देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Solapur Local News Updates : देवदर्शनाला गेलेल्या गाडीला अपघात झाल्यामुळे सोलापुरातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन परतत असताना आज दुपारी अपघात झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू तर चार तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना आज दुपारी गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झाला होता. तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी मंडळात भीषण अपघात झाला आहे. अपघातात मयत आणि गंभीर जखमी असलेले सर्व तरुण हे सोलापुरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमींना तिरुपती येथील तिरुपती रुईया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर तरुणांच्या कुटुंबामध्ये दु:खाचं वातावरण आहे. 

आणखी वाचा :

Aurangabad News : पोटच्या मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून केला विनयभंग; नराधम बापास दीड वर्ष सक्तमजुरी

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
चंद्रभागेचं वाळवंट पाण्याखाली जाणार, उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
Solapur Ujani Dam: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, उजनी धरणात 70 हजार क्युसेक पाण्याची आवक, अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले; धरण किती टक्के भरलं ?
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी, उजनी धरणात 70 हजार क्युसेक पाण्याची आवक, अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले; धरण किती टक्के भरलं ?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget