एक्स्प्लोर
Advertisement
कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसात वादावादी, गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरु
सोलापूरमध्ये (Solapur) कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसात (Police) वादावादी झाल्याची घटना घडलीय. मागील 8 दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीने एसटीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे.
Solapur News : सोलापूरमध्ये (Solapur) कोळी समाजाचे उपोषणकर्ते आणि पोलिसात (Police) वादावादी झाल्याची घटना घडली आहे. मागील आठ दिवसांपासून कोळी समाजाच्या वतीने एसटीचे (ST) दाखले मिळावेत या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु झालं आहे. यावेळी आमरण उपोषणादरम्यान कोळी बांधव आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं.
पोषणकर्ते आणि पोलिसात शाब्दिक वादावादी
आंदोलनस्थळी तीव्र निषेध आंदोलन करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळं उपोषणकर्ते आणि पोलिसात शाब्दिक वादावादी झाल्याचे पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
Mahadev Koli : हजारो महादेव कोळी बांधवांचा जलसमाधीचा इशारा, मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
क्रीडा
Advertisement