एक्स्प्लोर

2 दिवसात 6 कोटी लिटर पाणी साठवलं, सांगोल्यातील शेतकऱ्याची शक्कल

सोलापूर : सांगोला तालुक्याला देवधर धरणाचे पाणी मिळण्यासाठी अनेकजण सरकार दरबारी आणि न्यायालयात लढा देत आहेत, 2008 पासून सिंचन अधिकृतरित्या सुरु झाले आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी वाटप संस्थांची नोंदणी करून पाणी मिळविले. मात्र केवळ 2 दिवसाच्या रोटेशन मध्ये पाणी साठवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. त्यावर उपाय शोधला अनिरुद्ध पुजारी यांनी. दोन दिवसात त्यांनी 6 कोटी लिटर पाणी साठवून दाखवलं आहे. सांगोल्याचे अनिरुद्ध पुजारी हे गेली अनेक वर्षे पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत होते, त्यांच्या लढाईला यश आलं. देवधर धरणाचे पाणी त्यांनी मिळवलं खरं मात्र पाण्याची पाळी केवळ दोन दिवसच मिळणार असल्याने हे पाणी अडवायचं कसं हा यक्षप्रश्न पुजारी यांच्यासमोर होता. यावरही त्यांनी मात केली आणि कोणतीही यंत्रसामुग्रीचा वापर न करता, फक्त दोन दिवसात तळ्यात 6 कोटी लिटर पाणी साठवलं. पुजारी यांच्या पाणी वाटप संस्थेतील 270 शेतकऱ्यांनी थेट शेतीला पाणी दिले, तर काहींनी विहिरीत पाणी सोडलं. पुजारी यांनी मात्र नैसर्गिक उतारावरील जमीन निवडून 115 मीटर लांबीचे शेततळे आणि 414 मीटर लांबीचा मोठा कालवा बनवून घेतला. तळं बनवताना खोदलेली माती काढून त्याचे 8 मीटर खोल तळं बनवले. तळ्यात आणि कालव्यात कागद टाकून पाणी साठवण्याची व्यवस्था केली. देवधर धरणाचे पाणी येताच नैसर्गिक उताराने हे पाणी थेट पुजारी यांनी बनवलेल्या कालव्यातून तळ्यात जमा झाले. यामुळे सध्या 2 एकर क्षेत्राच्या तळ्यात साडेतीन कोटी लिटर आणि दीड एकर मोठ्या कालव्यात अडीच कोटी लिटर पाणी साठले. हे शेततळे बनविताना पुजारी कुटुंबाला कागदासाठी 23 लाख आणि खोदाईसाठी 9 लाख रुपये खर्च आला. पण आता पुजारी यांच्या 50 एकर शेतीला ठिबकच्या साहाय्याने 150 दिवस हे पाणी पुरणार आहे. यात 15 एकर शेवगा , 25 एकर डाळिंब , 15 एकर द्राक्षे, कलिंगडे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात लावला आहे. त्यातून मिळणारा फायदा मोठा आणि दीर्घकालीन असेल, असा विश्वास अनिरुद्ध पुजारी यांना आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाची सवय झालेले शेतकरी पाणी मिळण्याची शक्यता दिसताच ते अडवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करतात. यात अशक्यप्राय वाटणाऱ्या अडचणीतून देखील ते कसा मार्ग काढतात याचंच उदाहरण अनिरुद्ध पुजारी यांनी  दाखवून दिलं आहे. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget