एक्स्प्लोर

Sangli Crime : नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याची तयारी दाखवून मिरजेच्या पायलटला 59 लाखाला गंडा !

Sangli Crime : तक्रारदार आतिश शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हना खानशी परिचय झाला. तिने लग्न झाल्याचे सांगून पतीशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचनही शिंगे यांना त्या महिलेने दिले होते.

Sangli Crime : नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत मिरजेतील पायलटला 98 हजार अमेरिकन डॉलरला नोयडाच्या महिलेने गंडा घातला. पैसे परत मागितले असता आईकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तक्रारदार आतिश शिंगे हे पायलट आहेत. त्यांचा उत्तर प्रदेशातील हना खान हिच्याशी परिचय झाला. तिने लग्न झाले असल्याचे सांगून पतीशी घटस्फोट घेऊन आपण लग्न करण्याचे वचनही आतिश शिंगे यांना त्या महिलेने दिले. गेली सहा वर्षे शिंगे यांच्या संपर्कात ती महिला आहे.

दरम्यानच्या काळात महिलेने पायलट होण्यासाठी आपणाकडून 98 हजार 201 अमेरिकन डॉलर घेतले असल्याची तक्रार शिंगे यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. मुंबई, मिरज व मंगलोर येथे ही रक्कम त्या महिलेने स्वीकारली असे शिंगे यानी तक्रारीत म्हटलं आहे. भारतीय चलनातील या डॉलरचे मूल्य जवळपास 58 लाख 92 हजार इतकं होते.

महिलेकडून सातत्याने गंडवागंडवी 

या रकमेची परतफेड आपण पायलट झाल्यावर करतो असे त्या महिलेने शिंगे याना सांगत विश्वास संपादन केला. मात्र, आता आपले पैसे परत मिळत नाहीत व ती महिला आपल्याशी लग्नही करत नाही असे लक्षात येताच शिंगे यांनी महिलेकडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळी आपण जमिनी विक्री करून देतो, अथवा जमिन नावे करुन देतो असे सांगत त्या महिलेने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. 

सातत्याने पैशाची मागणी करत असताना वडिलांचे 12 कोटीचे शासनाकडून येणे आहे, ते आल्यावर देतो असे सांगून सातत्याने फसवणूक केली. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगताच आईमार्फत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असल्याचे शिंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget