एक्स्प्लोर

Dr. Tatyarao Lahane: गरीब रुग्णांना दृष्टी देत आलो, त्यांना आंधळे होताना आम्ही बघू शकत नाही, पेशंट हा माझा आत्मा, त्या पेशंटची सेवा मी जन्मभर करणार: डाॅ. तात्याराव लहाने

पेशंट हा माझा आत्मा आहे, त्या पेशंटची सेवा मी जन्मभर करणार आहे. खेडोपाड्यात जाऊन गरीबांचे अश्रू पुसले, काही करायचं राहिलेल नाही याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिली.

Dr. Tatyarao Lahane: आम्हाला जेव्हा बाजू मांडू दिली नाही याचा अर्थ यामागे कोणीतरी असावे, हे निश्चित वाटतं. अधिष्ठातांची चौकशी करावी  आणि चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्या लीड करणाऱ्या होत्या. त्यामुळे आम्ही तशी मागणी केली आहे. दुसरी मागणी होती आमचा राजीनामा मंजूर करावा तो झाला आहे. पेशंट हा माझा आत्मा आहे, त्या पेशंटची सेवा मी जन्मभर करणार आहे. खेडोपाड्यात जाऊन गरीबांचे अश्रू पुसले, हे काम मनापासून केलं आहे. काही करायचं राहिलेल नाही याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया डाॅ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे. लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 

डाॅ. तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, जून 2021 मध्ये मी सेवानिवृत्त झालो आहे. सेवानिवृत्तीनंतर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचं काम मला दिलं होतं. आणि महाराष्ट्रभर ते काम मी करत होतो. 22 मे रोजी ला आमची तक्रार झाली आणि त्या तक्रारीची चौकशी केली जात नव्हती. तेव्हा अधिष्ठातांना विनंती केली होती की तुम्ही अधिकारी बदलावा. महिला छळ प्रकरणी डाॅ. रागिणी यांनी चौकशी केली होती, पण तसं झालं नाही. विद्यार्थ्यांना शिकवलं जात नाही हा तो चुकीचा धांदात खोटारडा आरोप होता. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्रक्रिया शिकवल्या होत्या. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया चालू होत्या. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचेही ट्रेनिंग सुरु होते. या विद्यार्थ्यांना शिकता यावं आणि प्रत्येक ऑपरेशन टीव्हीवर दाखवत होते, पण जे काही आरोप केले गेले तर ते खरे नाहीत.

कुठे माशी शिंकली माहीत नाही 

आम्ही सगळेजण एकत्र बसून एका डॉक्टरचा 9 तारखेला आम्ही वाढदिवस साजरा केला होता. ऑपरेशन थिएटर बंद होते. रागिनी मॅडम सुट्टीवर होत्या. त्यानंतर कुठे माशी शिंकली माहीत नाही. काहीच न होता तक्रार केली गेली. त्यामुळे  काम निपक्षःपणे करणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही सर्वजण एकत्र आलो त्यामध्ये ठरवले की आता आपला राजीनामा द्यायचा. म्हणून आम्ही राजीनामे दिले. अतिशय खालच्या पातळीने बोलले जात नव्हते ते योग्य नव्हतं, चौकशी होत नव्हती.

गरीब रुग्णांना दृष्टी देत आलो, त्यांना आंधळे होताना आम्ही बघू शकत नाही

आम्ही 38 पिढ्यांना शिकवलं आहे. नुकतीच पास होऊन आलेली मुलं असा आरोप करतात आणि दबाव टाकून सहा महिन्यांनी शस्त्रक्रिया करायला सांगतात, हे आम्हाला योग्य वाटलं नाही. कारण आजपर्यंत आम्ही गरीब रुग्णांना दृष्टी देत आलो आलो आहे, त्यांना आंधळे होताना आम्ही बघू शकत नाही. म्हणून जे सहाव्या महिन्यात जे मोतीबिंदू शिकवतात त्यांना आणावं आणि शिकवावं. म्हणून आम्ही जागा मोकळ्या केल्या. शासनाकडे आम्ही विनंती केली होती की राजीनामा मंजूर करावे आणि शासनाने ते मंजूर केले आहेत. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही शासनाचे ऋण व्यक्त करतो.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Patil: 'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Sangli Sansthan Dispute : अभिनेत्री भाग्यश्रीने गणपतीची आरती केल्याने वाद, सांगलीच्या पटवर्धनांच्या संस्थानमधील गृहकलह नेमका काय?
अभिनेत्री भाग्यश्रीने गणपतीची आरती केल्याने वाद, सांगलीच्या पटवर्धनांच्या संस्थानमधील गृहकलह नेमका काय?
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...
Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Eknath Shinde on Manoj Jarange: आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
आमच्यावर टीका करण्याचा अधिकार, पण...; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Murlidhar Mohol : पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange: गणेशोत्सवामुळे मुंबईत परवानगी नाहीच; जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची शक्यता
Manoj Jarange: गणेशोत्सवामुळे मुंबईत परवानगी नाहीच; जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची शक्यता
Manoj Jarange Protest: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
Maharashtra Goverment Cabinet Decision: मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
Manoj Jarange Patil Mumbai : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
Embed widget