एक्स्प्लोर

Battis Shirala Nag Panchami : बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीवर ड्रोनची नजर असणार, सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

सांगली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या नागपंचमी उत्सवासाठी बत्तीस शिराळा येथे ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, कोणत्याही विधीसाठी सापांचा वापर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Battis Shirala Nag Panchami : सांगली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या नागपंचमी उत्सवासाठी बत्तीस शिराळा येथे ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, कोणत्याही विधीसाठी सापांचा वापर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांनी वन, महसूल आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. शिराळा शहरात 2 ऑगस्टला  नागपंचमीनिमित्त लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

बत्तीस शिराळा हे शहर नागपंचमीला नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अन्वये ही परंपरा बेकायदेशीर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आता या परंपरेवर बंदी घातली आहे. या कायद्यानुसार जिवंत साप पकडणे, पाळणे आणि मिरवणूक करणे याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 25 हजार दंडाची तरतूद आहे. 

खिलारी यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हणाले की, सण साजरा करताना, लोकांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही हे पाहावे. हजारो लोक बत्तीस शिराळ्याला भेट देतात आणि उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज असेल.

ते पुढे म्हणाले की, लाउडस्पीकर (75 डेसिबलपेक्षा जास्त) वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे, तर क्लोज-सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाईल. नागरिकांनी नागपंचमी कायद्यानुसार पारंपारिक विधीप्रमाणे साजरी करावी. यामुळे लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होईल.

शिराळा शहरात 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वनविभागाचे अधिकारीही मैदानात असतील. शिवाय 52 ऑन रेकॉर्ड गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget