एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील पेठ ते शिराळा रस्त्यावर दोन कारची समोरासमोर धडक; कारने पेट घेतल्याने एकाचा होरपळून मृत्यू

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला. (Car caught fire in an accident in sangli)

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील पेठ ते शिराळा या राज्यमार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. दोन कारची समोरासमोर धडक होऊन एकजण ठार झाला. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. बघता बघता आगीने (Car caught fire in an accident in sangli) रौद्ररूप धारण केले. या आगीत एक कार पूर्णतः जळून खाक झाली. इस्लामपूरकडून शिराळाकडे जाणाऱ्या कारचालकाने भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने कार चालवल्याने अपघात झाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. (Car caught fire in an accident one died in Sangli)

या अपघातात शिराळा येथील संदीप आनंदा शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी दिपाली, मुलगा श्रीराज, मुलगी आराध्या व समोरील कारचे चालक संदीप मारुती लोंढे हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संदीप लोंढे यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली. इस्लामपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Car caught fire in an accident in sangli)

वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 30 जणांचा जीव वाचवला! 

काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आणून देणारी घटना सांगली जिल्ह्यात 15 दिवसांपूर्वी घडली होती. खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ एसटी बस चालवत असतानाच बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसांगवधान राखत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतु, ती येत असतानाच चालकाला अचानक चक्कर आली.

अचानक असे काय झाले म्हणून बसमधील सर्व प्रवाशी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. त्यामुळे चालक-वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले. तत्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट येथे आणण्यात आली. सदर चालकावर त्वरित उपचार करण्यात आले. सध्या चालक सुखरुप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी भंबेरी उडाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!

व्हिडीओ

Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
मोठी बातमी! सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, शिवसेनेत वादाची ठिणगी
AUS vs ENG : इंग्लंडचा 5468 दिवसानंतर ऑस्ट्रेलियात विजय, ॲशेसमधील बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली,विजयाबद्दल बोलताना बेन स्टोक्स म्हणाला...
ॲशेसची चौथी कसोटी दुसऱ्या दिवशी संपली, इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनं विजय, बेन स्टोक्स म्हणाला हा विजय खूप स्पेशल
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
Embed widget