एक्स्प्लोर

चांगले काम करणाऱ्याची साथ द्या, त्यांचे पाय ओढण्याचे काम करू नका, मंत्री भरत गोगावलेंचं आवाहन 

सगळ्यांनी हातात हात धरुन काम करु आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देऊ. चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नका असे मत मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले. 

Bharat Gogawale : चार मते मला कमी दिलीत त्यामुळं दिया उसका भी भला और नही दिया उसका भी भला. ज्यांनी आपली कधीच कोणती कामे आणि मदत केली नाही, त्यांना सुद्धा तुमची मते जाऊ शकतात असा टोला मंत्री भरत गोगावले ( Minister Bharat Gogawale  यांनी स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. सगळ्यांनी हातात हात धरुन काम करु आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देऊ. चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नका असेही गोगावले म्हणाले. 

मला यंदाच्या निवडणुकीत चार मते कमी दिलीत त्यामुळे आपण काम करतो त्यांचं सुद्धा भलं आणि जे काम करतच नाहीत त्यांचं सुद्धा भलं असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकत्याचा ठाकरे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या स्नेहल जगता यांना लगावला आहे. ज्यांनी आपल्यासाठी, गावासाठी कधी एक रुपयांची मदत केली नाही त्यांना आपली मते जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आत्मचिंतन कराव लागेल असं देखील वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे. महाड मतदार संघातील परमाची वाडी येथील गावच्या पुनर्वसन विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी ते उपस्थित होते.

स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांच्या कन्या स्नेहल जगताप  यांनी अखेर शिवसेना ठाकरे(Shivsena UBT) पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती. अशातच भाजपच्या वाटेवर असणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. नुकतेच स्नेहल जगताप यांचं कुटूंब सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्यामध्ये बंद दाराआड एक तासाहून अधिक वेळ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यात आता स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र कोकणात परत एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Shivsena UBT: कोकणात उध्दव ठाकरेंना धक्का? स्नेहल जगताप सहकुटुंब सुनील तटकरेंच्या निवासस्थानी, रायगडच्या राजकारणात खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
Mhasla Nagarpanchayat : रायगडच्या राजकारणात खळबळ! चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
Embed widget