Continues below advertisement

Raigad बातम्या

घरच्यांना शेवटचा कॉल अन् 37 वर्षीय तरुणाने किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून स्वतःला झोकून दिलं, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश
घरी फोन करून टोकाचे पाऊल उचलत असल्याचं सांगितलं, नंतर मोबाईल बंद केला अन्...; किल्ले रायगडावरून तरुणाने उडी मारल्याचा संशय
समुद्रातून पाच मिनिटात बाहेर काढलं, तरी आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचे प्राण कसे गेले? कारण आलं समोर
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
जबाबदारी अकादमीची होती, मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिले? महाजनांचा सवाल, अकादमीची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई होणार
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
दोन महामंडळ आणि एक विधानपरिषद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलंय, मंत्री रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
ZP अध्यक्षांच्या स्वीय सहायकाने दीड लाखांची लाच घेतली; तीन दिवसांची पोलीस कोठडी, ACB चा तपास सुरू
भरतशेठ पालकमंत्रीच काय पण मुख्यमंत्री झाले तरी लोकांमध्येच राहतील, प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य 
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायेत, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप, रायगडचं राजकारण तापलं 
गणपतीत पाऊस धिंगाणा घालणार, राज्यातील 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज काय?
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
सुनिल तटकरे संधीचा दुरुपयोग करत लोकांना हिणवतात, महेंद्र दळवींचा निशाणा, म्हणाले, अनिकेत तटकरेंना सगळं फुकटचं मिळालं
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ करु नका, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नका, तुमच्यापेक्षा लोकसभेत मी सिनिअर, खासदार श्रीरंग बारणेंचा तटकरेंना टोला 
भरत गोगावले अन् महेंद्र थोरवेंमुळेच विधानपरिषद निवडणुकीत 'सरोगसी बाळ' जन्माला आलं, दळवींनी तटकरेंना पुन्हा डिवचलं
गणेश मूर्तीचं माहेरघर, रायगडचं पेण; यंदा 30 लाख मूर्तींची विक्री, 100 कोटींची उलाढाल, कारखान्यात गर्दी
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola