एक्स्प्लोर

धक्कादायक! पुण्याहून रायगड फिरण्यासाठी 17 पर्यटक आले, देवकुंड धबधब्यात दोन जण बुडाले, पोलिस घटनास्थळी दाखल 

रायगड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे.

Raigad News : रायगड (Raigad) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माणगावच्या देवकुंड धबधब्यात (Devkund Waterfall in Mangaon ) दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप फिरायला आला होता. धबधब्याखाली आनंद घेत असताना दोघे बुडून बेपत्ता झाले आहेत. या घटनेटी माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. बचाव पथकांना पाचारण केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही नेमकी घटना घडली कशी? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे? 

एकूण पुण्याहून 17 पर्यटक फिरण्यासाठी रायगड जिल्ह्यात आले हेते. यावेळी ते सर्वजण माणगावच्या देवकुंड धबधब्यावर गेले होते. यावेळी दोन पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, देवकुंड धबधब्यासह माणगाव मधील वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध असताना देखील पर्यटकांची हुल्लडबाजी सुरु आहे. या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना, नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवडा बाजार परिसरातील रंगवाली नदीच्या शेंड्या डुब येथे ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकावर उपचार सुरु आहेत.

या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आवेश अजिज मक्राणी (10) आणि अमान जावीद सैय्यद (13) यांचा समावेश आहे. फरान अजिज मक्राणी (13) याची प्रकृती स्थिर; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डॉ. युवराज पराडके व वैद्यकीय पथकाचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 
यामध्ये सख्ख्या दोन भावांपैकी लहान भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मक्राणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. नवापूर पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. नदी, तलाव व धोकादायक जलसाठ्यांमध्ये मुलांनी आंघोळ करु नये, पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात  आलं आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Embed widget