एक्स्प्लोर

भोसरी हत्या प्रकरणातील दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड

काल भोसरीत तीन मुलांसह आईचा मृतदेह घरात फासाला आढळल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड : भोसरीत पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईनं आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानं पुण्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. काल भोसरीत तीन मुलांसह आईचा मृतदेह घरात फासाला आढळल्याने खळबळ उडाली होती. आईने तिन्ही मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र हत्या करण्यात आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या नातेवाईकाला संशयावरून ताब्यात घेतलं आहे. मूळ कर्नाटक येथील हे कुटुंब पुण्यात फळ विकून पोट भरत असे. आधी वारजे, मग तळेगाव आणि चार दिवसांपासून भोसरीत ते स्थायिक झालं होतं. वारजे आणि तळेगाव इथं मोठं नुकसान झेलून ते भोसरीत नव्यानं व्यवसाय टाकणार होते. पण तत्पूर्वी काल सकाळी पती-पत्नीचा वाद झाला. व्यवसाय करता येत नसल्याने आपलं कुटुंब स्थिर राहत नसल्याचा ठपका पत्नीने पतीवर ठेवला. यामुळं नाराज पती सकाळी साडे दहा वाजता घर सोडून गेला. त्यानंतर पती सायंकाळी चार वाजता परतला त्यावेळी घराचे दार वाजवले. पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता. मग घर मालक अस्लम पठाण यांनी भोसरी पोलिसांशी संपर्क साधला. घराचे दार तोडले असता तिन्ही मुलं आणि आई फासाला लटकलेली आढळली, अशी याप्रकरणी प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर फातिमा यांनी तिन्ही मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता. पुण्यातील गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांची फाशी रद्द
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget