एक्स्प्लोर

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हेगारांचा राडा, हातात धारधार हत्यारे घेऊन घातला नंगानाच

पुण्यातील विश्रांतवाडीतील कळसमध्ये गुन्हेगारांनी हातात धारधार हत्यारे घेऊन नंगानाच घातला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या या टोळक्याने फोडल्या आहेत.

पुणे : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचे पुन्हा एकदा  समोर आले आले. विश्रांतवाडीतील कळसमध्ये गुन्हेगारांनी हातात धारधार हत्यारे घेऊन नंगानाच घातला आहे. 

कळसमध्ये दोन गटात झालेल्या वादात तरुणांच्या टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या देखील या टोळक्याने फोडल्या आहेत. टोळक्याच्या या नंगानाचाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात हातामध्ये हत्यारे घेऊन काही तरूण राडा घालत असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्तीमध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने आणि टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. त्यामुळे एकंदरीतच विश्रांतवाडी पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला असल्याने हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची  चर्चा आहे. 

या टोळक्याने राडा घालत रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या  फोडल्या आहेत. काही रिक्षांचीही तोडफोड केली आहे. लोकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या टोळक्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सतत होणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
MPSC Student Protest Pune: तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती
तुकाराम मुंढेंची एन्ट्री, भीमनवार रजेवर; MPSC विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget