एक्स्प्लोर

दोन महिन्यांपासून घुंगराचा छनछनाट बंद; लावणी कलाकारांवर उपासमारीची वेळ

पोटासाठी नाचते मी परवा कुणाची? असे म्हणणाऱ्या कलावंतावर आता खरंच उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन महिन्यापासून अनेक कलाकेंद्र बंद असल्याने लावणी सादर करणाऱ्या कलावंतांवर उपासमारीच वेळी आली आहे.

बारामती : लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांसमोर देखील आता दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. घुंगराचा छनछनाट, डोलकीचा ताल अन् टाळ मृदुंगाचा नाद हा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे बंद झाल्याने अनेकांवर ती उपासमारीची वेळ आली. अशीच वेळ लावणी सादर करणाऱ्या कलावंतांवरही आलेली आहे.

राज्यभरात असंख्य कला केंद्र आहेत. या कला केंद्रांवर कलाकार लावण्या सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करतात. घुंगरांचा छनछनाट अन् टाळ-मृदुंगाचा नाद कानी पडल्यानंतर अनेक रसिक यात मंत्रमुग्ध होऊन जातात. पण कोरोनाच्या संकटामुळे हे सर्व कला केंद्र बंद आहेत. दौंड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले न्यू अंबिका कला केंद्र येथेही अशीच अवस्था आहे. नेहमी गजबजलेलं व टाळ-मृदुंगाचा व घुंगराच्या नेहमी या ठिकाणी आवाज येत असतो. मात्र, सध्या या ठिकाणी शांतता पसरलेली आहे. पोटासाठी नाचताना कशाचाही परवा न करणाऱ्या कलाकारांचा आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या लावणीतून 'पोटासाठी नाचते मी परवा कुणाची' असं म्हणणाऱ्या लावणी कलाकारांची आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नात्याने झिडकारलं, परक्याने स्वीकारलं; कोलकाताहून परतलेल्या पुण्यातील तरुणीचं सांगलीतील अनोळखी कुटुंबासोबत वास्तव्य

लावणी कलाकारांवर उपासमारीची वेळ दौंड तालुक्यातील प्रसिद्ध लावणी कला केंद्र न्यू अंबिका कला केंद्र हे गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. राज्यातील इतर कला केंद्रांची हीच अवस्था आहे. न्यू अंबिका कला केंद्र याठिकाणी दोनशेहून अधिक कलाकार काम करीत असतात. लॉकडाऊनमुळे येथील सर्व कलाकारांनी घरचा रस्ता धरला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नाच गाण्याचा मार्ग स्वीकारलेल्या या कलावंतांना आता उपासमारीची वेळ येते की काय असे समस्या उभी राहिलेली आहे. राज्यभरातील लावणी कलावंत आपल्या कला केंद्र मालकांना फोन करून केंद्र केव्हा चालू होणार आहेत याची विचारपूस करू लागले आहेत. अगोदरच नोटाबंदीमुळे अडचणीत आलेली कला केंद्र तग धरण्यास सुरुवात होताच कोरोनाच्या महामारीमुळे आता उध्वस्त होतात की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शासनांच्या नियमांचे पालन करीत हे कला केंद्र सुरू व्हावेत, अशी मागणी न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी केले आहे.

शासनाने एकीकडे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही नियम देऊन हे उद्योगधंदे सुरू केलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती तेथील कामगार व मालकांना दिलासा मिळालेला आहे. याच स्वरूपातही जर कलाकेंद्रही सुरू करण्यासाठी काही अटी देऊन मान्यता दिली. तर नक्कीच पोटासाठी नाचणाऱ्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार नाही.

Railway Booking | रेल्वे स्थानकावर 2 ते 3 दिवसांत तिकीटविक्री सुरु करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget