एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Amit Thackrey In Pune: आदित्य ठाकरेनंतर अमित ठाकरे अॅक्शन मोडवर; विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी तीन दिवस पुणे दौऱ्यावर

मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानासाठी ते तीन दिवस पुण्यात असणार आहे. याआधी त्यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला त्यानंतर तीन दिवसांसाठी ते पुण्यात येणार आहे.

Amit Thackrey In Pune:  मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक  (MNS) बांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे  (Amit Thackrey) मैदानात उतरले आहेत. ते तीन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहे. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानासाठी ते तीन दिवस पुण्यात असणार आहे. याआधी त्यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला त्यानंतर तीन दिवसांसाठी ते पुण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्यात नेमकं काय घडणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी अमित ठाकरे यांचा हा दौरा निश्चित करण्यात आला आहे. 

12 ते 14 ऑगस्ट दरम्यान ठाकरे हे पुणे शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहे. यामध्ये ते महाविद्यालय तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्याचा त्यांच्या दौऱ्याचा हेतू आहे. त्याबरोबरच सर्व मतदारसंघात देखील ते भेट देणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेणार आहे.

शिरूर मधील 5 आणि पुण्यातील 8 मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. 12 ऑगस्टला अमित हे कोथरूड, खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा, कॅन्टोन्मेंट या ठिकाणी करणार दौरा करणार आहे. त्यासोबतच कोथरुडमध्ये बाईक रॅलीतसुद्धा सहभागी होणार आहे. 13 तारखेला पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघाचा दौरा करणार आणि 14 ऑगस्टला अमित ठाकरेंता शिरूर, चाकण आणि खेडमध्ये दौरा असणार आहे.

आदित्य ठाकरेनंतर अमित ठाकरे अॅक्शन मोडवर
मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा बचाव करण्यासाठी शिवसंवाद यात्रा केली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला होता. शिवसैनिकांना संबोधित केलं. अनेक कार्यकर्त्यांना भेटी घेतल्या. त्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाची सुरुवात केली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget