एक्स्प्लोर

टेमघर धरण प्रकरणी 33 जणांवर गुन्हे दाखल

पुणे: टेमघर धरण प्रकरणी पौड पोलीस स्थानकात 33 जणांवर गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये श्रीनिवास कन्सट्रक्शनचे सात कर्मचारी, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनचे दोन अधिकारी आणि बाकी उरलेले जलसंपदाचे अधिकारी अशा एकूण 33 जणांचा समावेश आहे.   टेमघर धरणाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं समोर आल्यानंतर त्यातील श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते.   15 वर्षापूर्वी टेमघर धरणाचं बांधकाम करण्यात आलं. मात्र काही वर्षांपासून धरणाच्या भिंतीतून धबधब्याप्रमाणे पाणी वाहू लागलं. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.     यावर आज श्रीनिवास कन्सट्रक्शनचे सात कर्मचारी, प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनचे दोन अधिकारी आणि बाकी उरलेले जलसंपदाचे अधिकारी अशा एकूण 33 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अविनाश भोसलेंना वाचवण्यासाठी टेमघर प्रकरणातून सोमा कन्स्ट्रक्शनला वगळलं असल्याचा आरोप आपने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
प्रेमविवाहानंतर बारामतीहून पुण्यात स्थायिक झाले, पतीचं ऑफिसमधील मुलीवर प्रेम जडलं अन्...; विवाहितेने संपवलं जीवन
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: चेतन-सियाने डिलीट केलेले 'ते' चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती
चेतन-सियाने डिलीट केलेले 'ते' चॅट्स रिकव्हर, चॅटिंगसाठी कोड लँग्वेज अन् निकनेमचा वापर; केतन अग्रवाल प्रकरणात चक्रावणारी माहिती
Ketan Agrawal Case : सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; सिया-चेतन यांंच्या पहिल्या भेटीचा अन् 'दिवाळी पार्टी कनेक्शन'चा तपास, पोलिसांनी कोर्टात मांडला महत्त्वाचा पुरावा
सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; सिया-चेतन यांंच्या पहिल्या भेटीचा अन् 'दिवाळी पार्टी कनेक्शन'चा तपास, पोलिसांनी कोर्टात मांडला महत्त्वाचा पुरावा
Ketan Agrawal Case : केतनला मारण्यासाठी सिया-चेतनच्या प्लॅनिंगचा आणखी भाग समोर? सियाचं मैत्रिणीसोबतचं चॅट उघड, लग्नासाठी तिकीट अन्...
केतनला मारण्यासाठी सिया-चेतनच्या प्लॅनिंगचा आणखी भाग समोर? सियाचं मैत्रिणीसोबतचं चॅट उघड, लग्नासाठी तिकीट अन्...

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos
Jalna Bus Accident News : भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
भीषण अपघात! जालना-बीड महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक; चालकांसह 30 ते 40 विद्यार्थी अन् प्रवासी जखमी
Raigad Rain Rice Farming: चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
चिंब पावसानं रान झालं आबादानी! रायगडमध्ये मुसळधार पाऊस, शेतात भात लावणीच्या कामाला वेग
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
मुंबईकरांनो सावधान! पावसाचा जोर आणखी वाढणार; यलो मेट्रो बंद पडली, विरारमध्ये धडकी भरवणारी दृश्यं
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
Embed widget