एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यात शिक्षक पतीकडून मुलादेखत शिक्षक पत्नीची हत्या
पुणे : शिक्षक पतीने मुलासमोरच शिक्षक पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. दारुच्या नशेत पत्नीसोबतच्या भांडणातून पतीने टोकाचं पाऊल उचलत हे कृत्य केलं.
पती सुनिल कदम याने हल्ला केल्यानंतर स्नेहा कदम गंभीर जखमी झाल्या. बिल्डिंगमधील इतर लोकांनी स्नेहा कदम यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
वडील आईला मारत असताना मुलाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
दरम्यान, स्नेहा कदम यांच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलिसांनी आरोपी सुनिल कदम याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement