एक्स्प्लोर

Sharad Pawar : भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळे अजित पवारांकडे पोहचल्या; शरद पवार काटेवाडीत जाणार का?

Supriya Sule Bhaubij Celebration : भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी काटेवाडीत जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवारही काटेवाडीत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे : पवार कुटुंबियांच्या यंदाच्या दिवाळीकडे राज्याचं लक्ष आहे. भाऊबीजेनिमित्त (Bhaubij Celebration) सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजित पवारांच्या (Ajit Pawar) काटेवाडीत (Katewadi) जाणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याच वेळी शरद पवार (Sharad Pawar) अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी करण्यासाठी जाणार का? असा प्रश्न पडला आहे. प्रतिभा पवार गोविंद बागेतून (Govind Baug) काटेवाडीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. पण, त्याच वेळी शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर असणार आहेत. शरद पवार त्यांच्या नियोजित दौऱ्यानंतर काटेवाडीत जाऊन भाऊबीज साजरी करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले आहेत. यंदा पवार कुटुंबियांच्या भाऊबीजेकडे राज्याचं लक्ष आहे. मात्र, भाऊबीजेनिमित्त शरद पवारांची काटेवाडीत हजेरी महत्वाची असणार आहे. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना आता शरद पवारांची प्रतीक्षा आहे. 

अजित पवार गोविंदबागेत गेले, शरद पवार काटेवाडीत जाणार का?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे पवार कुटुंब दिवाळी नेमकी कशी साजरी करतं, याकडे सर्व राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं होतं. दिवाळीत अजित पवार कुटुंबातील दिवाळीत सामील होणार का? असा प्रश्न पडला होता. सुप्रिया सुळेंनी धनत्रयोदशीला प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी झालेल्या छोटेखाणी दावतमध्ये मतभेत आहेत. मात्र, कुटुंब म्हणून एकत्र आहोत, अस वक्तव्य केलं होतं. त्या छोटेखाणी दावतमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. काल पाडव्यानिमित्त अजित पवार गोविंद बागेत जाणार का? यावरुन चर्चा रंगली असतानाच सुप्रिया सुळेंनी रात्री पोस्ट केलेल्या फोटोतून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यांनी रात्री पोस्ट केलेल्या फोटोत अजित पवार थेट शरद पवारांच्या मागे दिसून आले. त्यामुळे कितीही मतभेद असले तरी पवार कुटुंबीय एकत्र असल्याचं या फोटोवरुन स्पष्ट होतं. 

काटेवाडीत जाणार का?

दरम्यान, या सगळ्यानंतर आज संपूर्ण पवार कुटुंब भाऊबीज साजरी करण्यासाठी काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी जाणार आहे. त्यामधील अनेक सदस्य काटेवाडीत पोहचले आहेत. मात्र, शरद पवार हे बारामती तालुक्यातील पणदरे येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय जगताप या शेतकऱ्याने एकरी 137 टन उत्पादन घेतले होते, त्या शेतकऱ्याच्या बांधावर शरद पवार जाणार आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या ;

Ajit Pawar : लेट पण थेट, अखेर अजितदादा 'पवारांच्या' दिवाळीत हजर; शरद पवारांच्या बरोबर मागे फोटोमध्ये 'सेट'!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Nasrapur Crime: अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने समोर दगड भिरकावला; नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Girl Death Case: नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टात न्यायाधीशांचा एकच प्रश्न; आरोपी म्हणाला...
Pune IMD News: पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
Pune Crime : कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?
कुटुंबीयांची स्वारगेट पोलिसांकडे 'मिसिंग'ची तक्रार अन् हॉटेलमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळला; सोबत चिठ्ठीही मिळाली, पुण्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Embed widget