एक्स्प्लोर

फुले पगडी का घातली? वादानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील डॉ कदम डायग्नोस्टिक सेंटरचे उद्गाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी फुले पगडीनं त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुणे: फुले पगडीचा स्वीकार म्हणजे वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे असे नव्हते. पुण्यावर टीका असा काही अर्थ नाही. उलट मी पुण्यात शिकलोय. पुण्याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील डॉ कदम डायग्नोस्टिक सेंटरचे उद्गाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. त्यावेळी फुले पगडीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याच्या दिल्या होत्या सूचना. आपल्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्यानंतर, पवारांवर टीका झाली होती. त्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली. माझे तीन आदर्श “मी तीन जणांना माझा आदर्श मानतो. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श आहेत. छत्रपती एकच असतो म्हणून त्यांची पगडी, टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात. डॉ आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नसत. म्हणून ज्योतिबा फुलेंचं आतापर्यंतचं कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा मी उल्लेख केला”, असं पवार म्हणाले. पुण्यावर टीका नाही पगडीवरुन पुण्यावर टीका असा काही भाग नाही. पुण्याचा मला अभिमान आहे मी पुण्यात शिकलोय, असं शरद पवारांनी नमूद केलं. महापौरांना टोला पुणं बदलतंय असं मी आज पेपरमध्ये वाचलं. 80 वर्षांनंतर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला, असं म्हणत पवारांनी व्यासपीठावर असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे बघून हा टोला मारला. काल शाळा सुरु झाल्यावर सदाशिव पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 80 वर्षांनंतर मुलं आणि मुलींना एकत्र प्रवेश देण्यात आला. त्याचा संदर्भ पवारांच्या या वाक्याला होता. संबंधित बातम्या  पेशवेकालीन पगडी राष्ट्रवादीतून हद्दपार, यापुढे फुले पगडीनेच स्वागत  ..पण पवार साहेबांना सोडून कसा जाईन? भुजबळ गहिवरले  शिवसेनेला पवारांचं तिसऱ्या आघाडीसाठी आमंत्रण 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Embed widget