एक्स्प्लोर

विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्याची धमकी, रिक्षाचालकाला ब्लॅकमेल

पिंपरी-चिंचवड : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिंपरी-चिंचवडमधल्या दोन महिलांनी रिक्षाचालकाकडून खंडणी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर एका महिलेला अटक झाली आहे तर दुसरी महिला पसार झाली आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वकिल शिल्पा शिंदे आणि सराईत गुन्हेगार सारिका थोरात या दोघींनी खंडणीसाठी विनयभंगाचा बनाव करण्याचा कट रचला. या दोघींनी एका रिक्षाचालकाला गाठलं आणि जागा पाहाण्याच्या बहाण्यानं पिंपरी-चिंचवड परिसरात फिरवलं. मोहननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आल्यानंतर दोघीही रिक्षा थांबवून खाली उतरल्या. त्याचवेळी आलेल्या पोलिसांना रिक्षाचालकानं आपला विनयभंग केल्याचं सांगितलं.     त्यानंतर तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं गेलं. मात्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली कोणतीही तक्रार नसल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर येत दोघींनी रिक्षाचालकाकडे 1 लाख रुपयांची मागणी केली.     पैसे नाही दिले तर पुन्हा पोलिसांकडे जाऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालकानं महिलांना 30 हजार रुपये दिले. त्यानंतर रिक्षाचालकानं पोलिस आयुक्तालय गाठलं आणि दोघी महिलांविरोधात लेखी तक्रार दिली आणि या महिलांचा बिंग फुटलं.

महत्त्वाच्या बातम्या

अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं, पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget