एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2022: पुण्यात तयार केला जातोय रिसायकेबल मखर; 'जुना मखर द्या, नवा घेऊन जा', पुण्यातील व्यावसायिकाची भन्नाट ऑफर

रविवार पेठेतील एका मखर विक्रेत्याकडे तर चक्क रिसायकल मखर उपलब्ध आहेत. या वर्षी मखर वापरा आणि पुढच्या वर्षी परत घेऊन या, अशी त्यांची भन्नाट ऑफर आहे

Pune Ganeshotsav 2022: काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2022) जय्यत तयारी पुण्यात सुरु आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील रविवार पेठेत आकर्षक मखर उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळतं आहे. 

रविवार पेठेतील एका मखर विक्रेत्याकडे तर चक्क रिसायकल मखर उपलब्ध आहेत. या वर्षी मखर वापरा आणि पुढच्या वर्षी परत घेऊन या, अशी त्यांची भन्नाट ऑफर आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी या मखरावर 40 टक्के सूटदेखील मिळणार आहे. त्यामुळे पुणेकर या भन्नाट ऑफरला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.

दरवर्षी बाप्पाला नवा मखर
अनेकांच्या घरात 10 दिवसांचा गणपती असतो. त्या दिवसांमध्ये अनेकदा  मखर खराब होतं. त्याचं पॉलीश खराब होतं त्यामुळे अनेकांना दरवर्षी नागरिकांना नवा विकत घ्यावा लागतो आता मात्र त्यांना हा सगळा घाट घालण्याची गरज नसणार आहे कारण मखर विक्रेते अनिल कांबळे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. दरवर्षी अनेकांच्या घरात नव्या पद्धतीने बाप्पासाठी मखर घेतला जातो. त्यात पैसेही दुपटीने जातात. गौरी गणपती असेल तर मोठा मखर घ्यावा लागतो. 

गेली अनेक वर्ष झाले त्यांचा मखर तयार करण्याचा व्यवसाय आहे. मात्र मागील 7 वर्ष त्यांनी या रिसायकल मखर तयार करायला सुरुवात केली आहे. दरवर्षी नागरीक नवीन मखर घेतात आणि जुनं मखर फेकून देतात. अनेकदा ते मखर थर्मोकोलचे असतात. त्यामुळे या सगळ्या मखरांचा पर्यावरणावर देखील परिणाम होतो. त्यामुळे आम्ही ही शक्कल लढवली आहे. या मखरांना पुणेकरांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 700 रुपयांपासून ते 17 हजार रुपयापर्यंत मखर आमच्याकडे उपलब्ध आहेत, असं व्यावसायिकांनी सांगितलं आहे.

कच्चा मालाच्या किंमतीत वाढ
कोरोनानंतर सगळ्या गोष्टींच्या किंमतीत वाढ झाली. त्यात सगळ्यात जास्त वाढ कच्चा मालांच्या किंमतीत झाली आहे. त्यामुळे यंदा गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या देखील किंमतीत वाढ झाली आहे. याचा फटना व्यावसायिकांपासून नागरीकांपर्यंत सर्वांना बसतो आहे. यावर्षी दोन वर्षांनी बाजारपेठ गजबजली आहे. नवनवीन प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे. नागरीक देखील दोन वर्षांनी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नागरीक देखील उत्साहात असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Parinay Fuke On Rohit Pawar : राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Embed widget