एक्स्प्लोर
महिलेला दारु पाजून पती, दीर आणि सासऱ्याकडून बलात्कार

पिपंरी चिंचवड : महिलेला दारु पाजून पती, दीर आणि सासऱ्यानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
2015 मध्ये महिलेवर तिघांनी बलात्कार छळ सुरु केला. त्याचबरोबर दारु पाजून बारबाला प्रमाणे नाचविल्याचा व्हिडीओ देखील पतीने मोबाईलमध्ये शूट केला आहे.
पतीचा आणि सासरच्या जाचाला कंटाळून पीडित महिला माहेरी निघून गेली. पण पतीनं व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळं पीडित महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि पती, दीर आणि सासऱ्याविरोधात तक्रार दिली.
दरम्यान, या तिघांना अटक करुन पोलिसांनी कोर्टात सादर केलं असता आरोपींना 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
