एक्स्प्लोर

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, पुणे प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करा, इंदापूर तहसीलदारांच्या सूचना

इंदापूर शहर व तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. ही स्थिती कायम राहावी यासाठी इंदापूर तहसीलदारांनी अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे : मुंबई, पुणे, सोलापूर सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या याठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना, व्यापाऱ्यांना खबरदारी म्हणून क्वॉरंटाईन करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदारांनी दिले आहेत.

देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी होऊन एक महिना झाला आहे. सध्या इंदापूर शहर व तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोरोना व्हायरस इंदापूरपासून दूर राहावा, यासाठी प्रशासन कडक पावलं उचलताना दिसत आहे. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक, व्यापारी यांच्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केलं आहे. चालक आणि व्यापारी हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी जात असल्याने आणि पुणे, मुंबई आणि सोलापूर या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने खबरदारी म्हणून इंदापूरच्या तहसीलदार यांनी एक आदेश काढला आहे.

या आदेशानुसार इंदापूर शहर व तालुक्यातून अत्यावश्यक सेवेसाठी (म्हणजेच यात भाजीपाला/भुसार अशासाठी) जे पुणे आणि मुंबईमध्ये जातात, अशा सर्वांना पुणे, मुंबई दौरा करून आल्यानंतर कुटुंबाशी किंवा गावातील इतर कोणाच्याही संपर्कात येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी त्यांनी गावांमध्ये जायचेच नाही. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयात राहणे व स्वतःला क्वॉरंटाईन करून घेणे, यावर लक्ष  ठेवण्याच्या सूचना तालुक्‍यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यकाळातही इंदापूर शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ, नये यासाठी ही कडक अंमलबजावणी केली जात आहेअत्यावश्यक सेवेसाठी मुंबई, पुणे प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करा, इंदापूर तहसीलदारांच्या सूचना

संबंधित बातम्या

 Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्त्र म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Embed widget