एक्स्प्लोर

Pune Weather Update : पुण्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातदेखील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : मागील काही दिवस पुण्यात चांगला पाऊस पडला आणि पुणेकरांन उन्हापासून दिलासा मिळाला. आता मात्र पुण्यातील तापमानात चांगली वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातदेखील अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील दोन दिवस उन्हापासून काळजी घेण्याला सल्ला हवामान खात्याने दिला आहे. 

भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, पुण्यातील उष्णतेच्या लाटेची स्थिती हळूहळू पावसात घट होईल. “महाराष्ट्रात आता दोन दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तो प्रामुख्याने राज्याच्या दक्षिणेपर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे पुण्यातील तापमानात वाढ आणि उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बुधवारी पुण्यातील अनेक भागांनी 40 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली, जी गेल्या काही दिवसांपासून शहरात नोंदवण्यात आलेल्या 36-38 अंशांवरून स्थिर वाढ झाली आहे. शिवाजीनगर येथे कमाल तापमान 40.6 अंश तर कोरेगाव पार्क येथे 42.3 अंश नोंदवले गेले. त्याचप्रमाणे राजगुरुनगर येथे 43.9, तळेगाव 43.8, पाषाण येथे 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दिवसाच्या तापमानासोबतच रात्रीच्या तापमानातही लक्षणीय वाढ झाली असून, शिवाजीनगर येथे रात्रीचे तापमान तब्बल 27.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सरासरीपेक्षा हे तापमान 3 ते 4 अंशांनी जास्त असल्याचे सांगितले जात आहे.   कमी पाऊस आणि एल निनो परिस्थिती यामुळे यंदा पुण्यात उन्हाच्या झळा जास्त प्रमाणात अनुभवयाला मिळाल्या. एप्रिलमध्ये कडक उन्हाचा  अनुभव घेतल्यानंतर मे महिन्याची सुरुवातही काहीशी उष्ण होती. मात्र 10 मे नंतर शहरात सुरू झालेल्या पावसाच्या सत्राने वातावरणात काही अंशी गारवा निर्माण झाला होता. या काळात पुण्यात दिवसा गरम आणि दुपारी ढगाळ वातावरण आणि पाऊस  अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. अशातच आता हवेतील आद्रता वाढल्यामुळे शहरात दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली.  त्यात पुण्यात तोरा वर्षांनी एवढी उष्ण रात्र अनुभवायला मिळाली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

पुढील तीन दिवस कसं असेल हवामान, राज्यात पावसाची शक्यता आहे का? नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख

'मुलाने  कार मागितली तर त्याला चालवायला दे'; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने कोर्टात सगळंच सांगून टाकलं!

VIDEO : फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप

 
 

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
14 वर्षांचे प्रेमसंबंध अन् वारंवार शारीरिक संबंध, लग्नाचं फक्त अमिष दाखवलं..., 8-10 लाख तिच्याकडून उकळले; पुणे जिल्हा परिषदेचे सदस्याच्या प्रेमप्रकरणाबाबत पोलिसांची माहिती
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Sanjay Raut :
"अमित शाहांना बोलावणाऱ्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे"; 1 ऑगस्टच्या पुणे दौऱ्यावरून संजय राऊतांचा संताप

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं,दिल्ली सरकारला जखमींवर उपचाराचे आदेश
पॅलेट गनचं रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, SOP बाबत उत्तर मागितलं
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Crime News: भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
भिवंडीत सिगारेट ओढण्याच्या कारणावरून वाद वाढला; झालं ते झालं म्हणत मध्यस्थी होत प्रकरण मिटवलं; क्षणार्धात चॉपर अन् धारदार शस्त्रांनी हल्ला, उपचारादरम्यान...
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
एकनाथ खडसे, रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह भाषा, शिवीगाळ; व्हायरल कॉल रेकॉर्डींगवर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Embed widget