एक्स्प्लोर

Pune Sanjay Rathod: संजय राठोड प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याची धक्कादायक माहिती समोर

मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते.  तरुणीच्या मृत्यूप्रकरणाचा संजय राठोडांना क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे.

Pune Sanjay Rathod: शिंदे-फडणवीस सरकरमध्ये शिंदे गटातील नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंत्रिपद देण्यात आलं. त्यांच्या या मंत्रिपदावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. मविआमध्ये असताना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी असल्याचे आरोप भाजपतर्फे करण्यात आल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते.  तरुणीच्या मृत्यूप्रकरणाचा संजय राठोडांना क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात या प्रकरणात पोलिसांचा तपास संशयास्पद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


रिपोर्टमध्ये काय़ आहे?
तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोडांना (Sanjay Rathod) क्लीन चिट देणारा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात अनेक बाबी स्पष्ट होत आहे. पुण्यातील वानवडी भागात 21 वर्षीय तरुणीचा 8 फेब्रुवारी 2021 ला संशयास्पद मृत्यु झाला होता. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली. मात्र वर्षभारच्या तपासानंतर पुणे पोलीसांनी एप्रिल 2022 मधे या तरुणीचा मृत्यु हा आत्महत्या किंवा घातपात असल्याच म्हणत वर्षभराच्या तपासानंतर पुणे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला.  मात्र त्या तरुणीला हे टोकाच पाऊल उचलण्याची वेळ का आली? याचा पोलीसांच्या या रिपोर्टमधे कुठेही उल्लेख नाही. संबंधित तरुणीसोबतच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज या आपल्याच असल्याचं आणि ती आपल्याशी परिचित असल्याच संजय राठोड यांनी मान्य करून देखील पोलीसांनी संजय राठोड या तरुणीच्या मृत्युला कारणीभूत आहेत का? याचा तपास केला नाही. त्यामुळे हा तपास अपूर्ण ठरला आहे.

त्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पोलिसांना संबंधित तरुणीच्या मृत्यूचा तपास केला. पुणे पोलिसांनी या मृत्यूचं कारण अपघात किंवा आत्महत्या असं दिलं होतं. आत्महत्या असेल तर आत्महत्येचं कारण पुणे पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे हा तपास संशयास्पद ठरला आहे. नव्या सरकारमध्ये संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर आक्षेप घेतला.  संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

 

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
Sunetra Pawar Pune Speech : सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं
सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget