एक्स्प्लोर

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलीसांचा 'मास्टर प्लॅन'

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2020 ला विजयस्तंभ अभिवादन राज्यभरातून अनुयायी दाखल होतात. यावेळ कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस प्रशानसाने विशेष काळजी घेतली आहे.

पुणे : जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला विजयस्तंभ अभिवादन समारंभात हिंसाचार झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊन नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांनी कंबर कसली आहे. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या यंदा यावेळी वाढेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारीही केली आहे. कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय पोलीसांकडून 744 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट करण्यात आलेत. महसूल प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित केली आहे. हेही वाचा - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस घेणार अमेरिकेच्या FBIची मदत पोलिसांनी आतापर्यंत 744 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. 'टिकटॉक'वरून तेढ वाढवणारे 25 व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. तसेच 12 फेसबुकची पेजेस बंद करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2020 ला परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच आठवडा बाजारही बंद राहणार आहे. पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. विजस्तंभावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिस घेणार FBI ची मदत - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा राव या तेलगु कवीच्या घरातुन कॉम्पुटर हार्डडिस्क हस्तगत करण्यात आली होती. या हार्डडिस्कमध्ये काय माहिती होती हे जाणून घेण्यासाठी पुणे पोलिस एफबीआयची मदत घेण्यार आहेत. त्यासाठी ही हार्डडिस्क अमेरिकेतील एफबीआय या तपास यंत्रणेकडे पुणे पोलिस पाठवणार आहेत. एफबीआय(Federal Bureau of Investigation)या अमेरिकन तपास यंत्रणेने त्याला संमती दिली आहे की नाही हे मात्र अजुनही समुज शकलेले नाही. हेही वाचा - संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंवर पुणे जिल्हाबंदी Koregaon Bhima | कोरेगाव-भीमा हिंसाचारावर एफबीआयची मदत घेणार | ABP Majha

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Protest Pune: सॅल्यूट, टाळ्या आणि घोषणा...; MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
MPSC आंदोलन स्थगित होताच विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी काय केलं?; VIDEO तुफान व्हायरल
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Embed widget