एक्स्प्लोर

Pune Ganeshotsav 2022: ढोल ताशाचा रोजचा सराव किंवा गणेश चतुर्थीच्या वादन दोन्हीचं ध्वनीप्रदुषण मात्र सारखंच; COEPच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

णेशोत्सवासाठी दैनंदिन ढोल ताशा पथकाच्या सरावाचा आवाज हा अनंत चतुर्दशी उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाइतकाच असतो, असं कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (सीओईपी) ने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे.

Pune Ganeshotsav 2022: पुण्यात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2022) जल्लोषात साजरा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील गणपती मंडळ आणि ढोल ताशांच्या (Dhol tasha group) पथकाल कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे. याच उत्साहाने मात्र पुण्यात ध्वनीप्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. गणेशोत्सवासाठी दैनंदिन ढोल ताशा पथकाच्या सरावाचा आवाज हा अनंत चतुर्दशी उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाइतकाच असतो, असं कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (coep college) ने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील ढोल ताशांच्या सरावामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाचा मुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ढोलताशांच्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाची धडधड होण्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरवर्षी गणपतीच्या दिवशी सरासरी 90 डेसिबल आवाजाची नोंद होते. यंदा ढोलताशांच्या सरावातून निर्माण होणाऱ्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून अहवाल तयार करण्यात आला आहे. सुहास पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत नांदोडे आणि सुयोग लोखंडे या विद्यार्थ्यांनी ढोलपथकांचा सराव असलेल्या ठिकाणांचा, परिसरातील नागरी वसाहती आणि रुग्णालयांजवळचा अभ्यास केला.

त्यावेळी ढोल वाजवणाऱ्या मुला-मुलींच्या कानात दररोज सरासरी 80 ते 90 डेसिबल आवाज येत होता. उत्साहाच्या वेळी त्याची तीव्रता जाणवत नसली तरी या आवाजाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसेच या संघांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने ही अधिक चिंतेची बाब असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

नदीपात्रात सर्वात जास्त सराव
पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रास अनेक ढोल ताशा पथकांचा सराव रोज सुरु असतो. किमात तीन ते चार तास प्रत्येक पथक ढोल वादन करत असतात. या आवाजामुळे पेठेतील नागरीकांना त्रास होतो. गेली  अनेकवर्षा स्थानिक आणि नजीकचे नागरीक यासंदर्भात आवाज उठवतात मात्र गणपतीचे दिवस आले की हा आवाज जैसे थे होतो. गेली अनेक वर्ष पेठेतील नागरीक या आवाजामुळे त्रस्त आहे. मात्र यावर अजूनही काहीच तोडगा काढला जात नाही आहे.

शाळा आणि रुग्णालयाची शांतता भंग
या परिसरात जवळ पुना हॉस्पिटल आहे. हे पुण्यातील नामवंत हॉस्पिटल आहे. मात्र याच हॉस्पिटलच्या आवारात संध्याकाळी जोरात ढोलताशा पथकाचा सराव केला जातो. यामुळे रुग्णांना त्रास होतो आणि ध्वनीप्रदुषण देखील होतं. 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget